Home 2021 May Shani Shakrman 2020
a553867e-2668-46e1-b65a-98423219f9fb

शनि संक्रमण 2020 राशिभविष्य आणि उपाय

मकर राशि शनी तुमच्या प्रथम आणि दुसऱ्या भावाचा स्वामी आहे. वर्ष 2020 मध्ये शनी तुमच्या दुसऱ्या भावात स्थापित होईल. शनी संक्रमणानंतर शनीची साडेसातीचे दुसरे चरण प्रारंभ होईल ज्यामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. या काळात आत्मविश्वासात वृद्धि होईल आणि आपल्या उद्धिष्टांकडे जाण्यास मदत मिळेल. व्यवसायाच्या दिशेत कमाईचे नवीन मार्ग बनतील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. परदेश यात्रेचा लाभ उचलू शकतात. नवीन घर घेण्याचे स्वप्न या वर्षी पूर्ण होऊ शकते. जीवनसाथी सोबत मतभेद स्थिती उत्पन्न होऊ शकते. विचार पूर्वक काम करा. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि सावधान राहा. उपाय: तुम्हाला शनिवारच्या दिवशी बिच्छू मूळ धारण करणे सर्वात उपयुक्त राहील आणि हे मूळ तुम्ही कुठल्या काळ्या कपड्यात गुंढाळून किंवा बांधून आपल्या दंडावर किंवा गळ्यात परिधान करू शकतात आणि याच्या व्यति�
कुंभ राशि शनी तुमच्या बाराव्या आणि प्रथम भावाचा स्वामी आहे. वर्ष 2020 मध्ये शनी तुमच्या बाराव्या भावात स्थापित होईल. या वेळात या राशींच्या जातकांसाठी शनीच्या साडेसातीचा पहिला चरण प्रारंभ होईल. म्हणून या वेळात तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी कठीण मेहनतीची आवश्यकता असेल. कुठल्या ही नवीन कार्याची सुरवात करण्याच्या आधी दुसर्यांचा सल्ला नक्की घ्या. जीवनसाथी सोबत मतभेद स्थिती उत्पन्न होऊ शकते. या काळात संयमाने काम घ्या. घरातील सजावटीच्या वस्तू आणि नवीन गाडी खरेदी करण्यात धन खर्च होऊ शकते. उपाय: तुम्हाला शनिवार पासून सुरु करून नियमित रूपात शनी देवाच्या बीज मंत्र ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः चा जप केला पाहिजे आणि शनिवारच्या दिवशी दिव्यांग लोकांना भोजन दिले पाहिजे.
मीन राशि शनी तुमच्या अकराव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे. वर्ष 2020 मध्ये शनी तुमच्या अकराव्या भावात विराजमान होईल. या काळात आळस अजिबात करू नका. या वर्षी समाजात नवीन ओळख मिळेल आणि कार्य क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जीवनसाथी सोबत चांगली वेळ घालवण्याची संधी प्राप्त होईल. स्वास्थ्याच्या दृष्टीकोनाने शनी संक्रमण तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होईल. प्रत्येक कार्यात आई वडिलांची भरपूर साथ मिळेल. उपाय: आपल्या जीवनात शनी महात्मा पठण श्रवण केले पाहिजे कामात व आरोग्याचा दृष्टीने लाभंदायक ठरेल
आम्ही अशा करतो की, शनी ग्रहाचे हे संक्रमण तुमच्या जीवनात आनंद आणि प्रगती घेऊन येईल. आमच्या कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!