Home 2021 May Shattarka Nakshtrachi Bhavishvani

शततारका नक्षत्राची भविष्यवाणी

तुम्ही सत्यमेव जयते या तत्वावर विश्वास ठेवता. सत्यासाठी तुम्ही जीव पणाला लावू शकता. आयुष्यातल्या तुमच्या ठाम तत्वांमुळे इतरांशी तुमचे खटके उडतात. तुम्ही स्वार्थासाठी गोष्टी करत नाही. तुम्ही मृदू स्वभावाचे आणि धार्मिक आहात. तुम्ही शूर आणि धाडसी आहात. तुमचा उद्देश ठाम आणि खंबीर असतो ज्यामुळे तुम्ही एकदा ठरवलेली गोष्ट करता. तुम्हाला जबाबदा-यांची जाणीव असते आणि त्या योग्य रित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. तुमचे विचार राजकारणाने प्रेरित असतात आणि राजकीय युक्त्यांमध्ये तुम्ही हुशार असता. तुमचा अंगमेहनतीवर खूप विश्वास नसतो त्यापेक्षा तुम्ही बुध्दीचा जास्त वापर करता. मनाची मर्जी असल्याने तुम्ही भागीदारीपेक्षा स्वत: काम करणे पसंत करता. तुम्ही थोडे आळशी असता आणि खूप मजा करायला आवडते. तुम्हाला स्वर्गसुखात आयुष्य जगायला आवडते.यंत्रासारखे काम करणे तुम्हाला जमत नाही आण�