पेरणी आणि कापणी यांच्या मुहूर्तांचे दिनांक
पेरणीचे दिनांकआणि मुहूर्त : २०२१
जून : १९ (सायंकाळी ६ पर्यंत), २० (सायंकाळी ६ पर्यंत), २१ (दुपारी १.३२ ते ४.४५), २२ (दुपारी २.२२ नंतर), २४ (दुपारी १.५० नंतर), २६ (सायंकाळी ६ पर्यंत), २८ (सायंकाळी ६ पर्यंत)
जुलै : १६ (सायंकाळी ६ पर्यंत), १८ (सायंकाळी ६ पर्यंत), २० (सकाळी ८.४० पर्यंत), २२ (दुपारी १२.४५ पर्यंत), २५ (सकाळी ११.१८ नंतर), २६ (सकाळी १०.२६ पर्यंत)
कापणीचे दिनांक आणि मुहूर्त : २०२१
ऑक्टोबर : १ (सकाळी १०.४२ पर्यंत), ३ (सायंकाळी ६ पर्यंत), ८ (सायंकाळी ६ पर्यंत), १० (दुपारी २.४४ नंतर), ११ (सायंकाळी ६ पर्यंत), १३ (सकाळी ८.५५ नंतर), १५ (सायंकाळी ६ पर्यंत), १७ (सकाळी ९.५३ नंतर), १८ (सायंकाळी ६ पर्यंत), २१ (दुपारी ४.१७ नंतर), २२ (सायंकाळी ६ पर्यंत), २७ (सकाळी १०.५१ पर्यंत), २८ (सायंकाळी ६ पर्यंत), २९ (दुपारी २.१० पर्यंत)
नोव्हेंबर : १ (दुपारी १२.५३ नंतर), ७ (दुपारी ४.२२ पर्यंत), ८ (दुपारी १.१७ नंतर), १० (सायंकाळी ६ पर्यंत), १४ (सायंकाळी ६ पर्यंत), १९ (सायंकाळी ६ पर्यंत), २१ (सकाळी ७.३६ नंतर), २२ (सकाळी ९.०८ पर्यंत), २४ (सायंकाळी ६ पर्यंत), २५ (सायंकाळी ६ पर्यंत), २६ (सायंकाळी ५.१८ नंतर), २९ (दुपारी ४.५८ पर्यंत)
Leave a Comment