वास्तू: जेवण बनवताना मन असावं शांत
आहार हे आमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणून जेवण तयार करताना, ज्या जागेवर जेवण तयार होत आहे तेथील वास्तू योग्य असावी. ज्याने शरीर निरोगी राहतं आणि विचारांमध्येही सकारात्मकता येते. तर पाहू काही सोप्या वास्तू टिप्स ज्याने आपण घेतलेला आहार आपल्याला शरीरासाठी योग्य ठरेल. * किचनमध्ये प्लेटफॉर्मवर वापरण्यात येणार्या दगडाचा […]
पेरणी आणि कापणी यांच्या मुहूर्तांचे दिनांक
पेरणीचे दिनांकआणि मुहूर्त : २०२१ जून : १९ (सायंकाळी ६ पर्यंत), २० (सायंकाळी ६ पर्यंत), २१ (दुपारी १.३२ ते ४.४५), २२ (दुपारी २.२२ नंतर), २४ (दुपारी १.५० नंतर), २६ (सायंकाळी ६ पर्यंत), २८ (सायंकाळी ६ पर्यंत)जुलै : १६ (सायंकाळी ६ पर्यंत), १८ (सायंकाळी ६ पर्यंत), २० (सकाळी ८.४० पर्यंत), २२ (दुपारी १२.४५ […]
गुरूंच्या आज्ञेचे पालन करून त्यांचे मन जिंकणारा उपमन्यू !
बोधकथा धौम्यऋषींचा शिष्य उपमन्यू हा गुरुगृही राहून आश्रमातील गायी सांभाळण्याची सेवा करत असे. तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करी. त्याची परीक्षा पहाण्यासाठी एकदा धौम्यऋषींनी मिळालेल्या भिक्षेतील अर्धी भिक्षा गुरूंना द्यावी आणि उरलेल्या भिक्षेवर निर्वाह करावा, असे त्याला सांगितले. उपमन्यू आनंदाने अर्धी भिक्षा धौम्यऋषींना अर्पण करू लागला. उरलेल्या अर्ध्या भिक्षेतही उपमन्यू […]
देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत कोणती ?
देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी आपण या लेखातून जाणून घेऊया. तसेच देवळात प्रवेश करण्यापूर्वी, प्रवेश केल्यानंतर आणि देवळातून बाहेर पडतांना करावयाच्या कृती समजून घेऊया. १. देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय धुवावेत. २. देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा. ३. देवळाच्या पायर्या चढतांना उजवा हात लावून पायरीला नमस्कार करावा. ४. ‘देवतेला जागृत करत […]