Navratre
नवरात्र १. तिथी आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी. २. इतिहास अ. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले. आ. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने […]
Devicha Gondal Galne
देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र १. उद्देश‘कुटुंबातील इतर जिवांना झालेला वाईट शक्तींचा त्रास अल्प करण्यासाठी आघातात्मक नादाने देवीतत्त्वाला जागृत करून तिला मारक कार्य करण्याचे आवाहन केले जाते. पूर्वापार वास्तूदोषामुळे होणार्या त्रासांवर उपाय म्हणून, तसेच पिढीजात संक्रमित होणार्या वाईट शक्तींच्या त्रासाला आळा घालण्यासाठी त्या त्या स्तरावर देवीचा मारक तत्त्वरूपी आवाहनात्मक ‘गोंधळ’ घातला […]
Dantre Yodashi
धनत्रयोदशी धनतेरास, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी […]
Dat Jayanti
दत्त जयंती दत्ताच्या उपासनेच्या अंतर्गत काही नेहमीच्या कृतींविषयी साक्षात ईश्वराकडून मिळालेले ज्ञान प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे. अशा कृतीमुळेच त्या देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यास साहय्य होते. दत्ताच्या उपासनेच्या अंतर्गत नेहमीच्या काही कृती नेमक्या कशा कराव्यात, याविषयी […]
Shani Shankrman 2020
शनि संक्रमण 2020 राशिभविष्य आणि उपाय वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात शनीचा अस्त होईल ज्याने याचा प्रभाव सर्व राशींवर कमी असेल. या वर्षी धनु आणि मकर राशी सोबत कुंभ राशीच्या वर ही शनीची साडेसाती सुरु होऊन जाईल. शनी मुख्य स्वरूपात मकर आणि कुंभ राशीचा स्वामी मानला जातो. शनीचा लोक एक अन्यायी […]
Shani Shakrman 2020
शनि संक्रमण 2020 राशिभविष्य आणि उपाय मकर राशि शनी तुमच्या प्रथम आणि दुसऱ्या भावाचा स्वामी आहे. वर्ष 2020 मध्ये शनी तुमच्या दुसऱ्या भावात स्थापित होईल. शनी संक्रमणानंतर शनीची साडेसातीचे दुसरे चरण प्रारंभ होईल ज्यामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. या काळात आत्मविश्वासात वृद्धि होईल आणि आपल्या उद्धिष्टांकडे जाण्यास मदत […]
Jalmnakshtravrun
जन्मनक्षत्रावरून संक्रांतीची शुभाशुभ फले प्रवास :- मघा, पू. फाल्गुनी, उ. फाल्गुनीव्यथा :- मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढाशरीरपीडा : -हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठावस्त्रलाभ : -श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्र., उ. भाद्रपदा, रेवतीद्रव्यनाश :- अश्विनी, भरणी, कृत्तिकाविपुल धन :- रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा.(१):- मेष: गूळ, तीळ आणि शेंगदाणे (२):-वृषभ: पांढरे कपडे आणि तीळ(३):-मिथुन: कांबळे, तांदळाची खिचडी […]
Mahashivratri
!! महाशिवरात्री !! माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या […]
Gudipadva
गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा. हा संवत्सराचा पहिला दिवस आहे. या दिवशी ब्रम्हदेवाने विश्वाची निर्मिती केली त्यामुळे हा सण निर्मितीचा, सृजणाचा आहे. या दिवसांमध्ये निर्सगात चैतन्य फुललेले असते. प्राणी, सृष्टी यामध्ये एक उत्साह सळसळत असतो. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. याच दिवशी […]
Sankrati Bogiche Mahtcve
संक्रांती: भोगीचं महत्त्व जाणून घ्या न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा!. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगी हा उपभोगाचा सण आहे. या दिवशी काय करतात हे आपण सविस्तर जाणून घेऊ या या दिवशी […]