Chitra Nakshytrachi Bhavishvani
avishvani चित्रा नक्षत्राची भविष्यवाणी तुम्ही खूप मेहेनती आणि समाजात वावरणारे आहात. तुमचे बहुधा सगळ्यांशीच चांगले संबंध आहेत. तुम्ही कुणालाही भेटल्यावर भरपूर प्रेम व्यक्त करता. तुमच्यात उत्तम वक्तृत्वगुण आहे आणि तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये नेहमी समतोल साधण्याचा प्रयत्न करता. तुम्ही खूप भावनिक आहात. पण तुम्ही फायदा-नुकसानही चांगल्या प्रकारे जाणता. त्यामुळे तुम्ही तुमच्या […]
Swati Nakshtrachi Bhavishvani
स्वाती नक्षत्राची भविष्यवाणी तुम्ही मेहेनती आहात आणि मेहेनतीच्या जोरावर यशस्वी होण्याचे धाडस तुमच्यात आहे. तुम्हाला आध्यात्माची खूप आवड आहे. तुम्ही एक सक्षम मुत्सद्दी आहात आणि तुमचा मेंदू राजकारणात तल्लखपणे काम करतो. राजकारणातील डावपेच तुम्हाला नवीन नाहीत. याच कारणामुळे तुम्ही नेहमी सतर्क आणि जागृत असता. मेहेनतीप्रमाणेच तुम्हाला व्यवहारज्ञानही तितकेच आहे, त्यामुळे […]
Vishakha Nakshtrachi Bhavishvani
विशाखा नक्षत्राची भविष्यवाणी एका शब्दात तुमचे वर्ण करायचे झाले तर समर्पित. तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करता. त्यामुळे एक उद्देश्श्य डोळ्यासमोर ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमची सगळी उर्जा त्यात घातली पाहिजे. तुम्हाला सतत काम करायला हवे असते. अधिकाधिक सुविधा आयुष्यात मिळवाव्यात अशी तुमची इच्छा असते […]
Anuradha Nakshtrachi Bhavishvani
अनुराधा नक्षत्राची भविष्यवाणी तुमचा देवावर गाढ विश्वास आहे. त्यामुळेच तुम्ही कठीण परिस्थितीतही निराश होत नाही. तुमच्या मार्गात अडथळे येऊ शकतात, पण त्यामुळे तुम्ही डगमगत नाही कारण तुम्ही मेहेनती आहात. तुम्ही खूप लवकर अर्थार्जन करायला सुरुवात कराल. तुमचा स्वभाव तसा चिडचिडा आहे.मानसिक शांतीसाठी तुम्हाला नियमित प्रयत्न करावे लागतील.तुम्ही स्पष्टवक्ते असल्यामुळे तुमच्या […]
Jyeshta Nkashtrachi Bhavishvani
ज्येष्ठा नक्षत्राची भविष्यवाणी तुमचे व्यक्तिमत्त्व निरोगी, उत्साहपूर्ण आणि अाकर्षक आहे. दयाळू, गंभीर-प्रामाणिक स्वभाव हे तुमच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीला पटेल तेच काम करता. तुम्ही दुसऱ्याचे म्हणणे ऐकत नसल्यामुळे त्यांना वाटते की तुम्ही हटवादी आहात. तुम्ही सिद्धांतवादी असल्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटते तेच तुम्ही करता. तुमचे मन खुले आहे. […]
Mule Nakshtrachi Bhavishvani
मूळ नक्षत्राची भविष्यवाणी तुमचा स्वभाव गोड आहे आणि तुम्हाला शांतता प्रिय आहे. तुमचा न्यायावर अत्यंत विश्वास आहे. तुमचे लोकांशी चांगले संबंध आहेत आणि तुमचा स्वभाव मैत्रीपूर्ण आहे. आरोग्याचा विचार करता, तुम्ही नेहमी निरोगी असता. तुमचे पक्के विचार आहेत. तुम्ही समाजसेवेते हिरीरिने भाग घेता. तुमच्या गुणांमुळे आणि कामामुळे तुम्हाला प्रसिद्धी आणि […]
Purvashada Nakshtrachi Bhavishvani
पूर्वाषाढा नक्षत्राची भविष्यवाणी तुमचे वागणे विनयशील आणि दैवी आहे. तुम्ही तर्काधारित विचार करता आणि आपल्या तत्वांवर ठाम रहाता. तुमच्यामध्ये लेखनाचे गुणही लपलेले आहेत; तुम्हाला कदाचित कविता लिहीणं आणि ऐकणं आवडत असेल. पण तुमच्यामध्ये एक दोष आहे, तुम्ही निर्णय घाईने घेता, ज्यामुळे गैरसमजदेखील होतात. तुमचा एक खास गुणही आहे की तुम्ही […]
Utterashada Nakshttrachi bhavishvani
उत्तराषाढा नक्षत्राची भविष्यवाणी तुम्ही सुसंस्कृत, मनाने शुध्द आणि हळू बोलणारे आहात. तुमचा निष्पापपणा चेह-यावर दिसून येतो. तुमची सामाजिक स्थिती तशी चांगली असते आणि तुम्हाला खूप झगमगाट आवडत नाही. कपड्यांच्या बाबतीत तुम्हाला साधे राहायला आवडते.तुम्ही धार्मिक असता आणि इतरांचा आदर करता. तुमचा स्वभाव गूढ आहे. त्यामुळे एका भेटीत तुम्हाला जोखणे अवघड […]
Shrvan Nakshtrachi Bhavishvani
श्रवण नक्षत्राची भविष्यवाणी तुम्ही सर्व काही व्यवस्थित आणि भराभर करता. तुमच्या आयुष्याची काही निश्चित तत्वे आहेत. तुम्हाला स्वच्छ, टापटीपिने रहाणे आवड्ते आणि स्वच्छतेची काळजी न घेणारे तुम्हाला आवडत नाहीत. तुम्ही बेशिस्त लोक पाहिल्यावर त्यांना सूचना देता. दुस-यांचा त्रास पाहून तुम्ही पाघळता. तुम्हाला पाहुण्यांचे स्वागत करायला आणि चांगल्या भो्जनाचा आस्वाद घेणे […]
Dhanishta Nakshtrachi Bhavishvani
धनिष्ठा नक्षत्राची भविष्यवाणी तुम्ही जे काही करता त्यात बहुकुशल आणि हुशार आहात. कोणत्याही परिस्थितीशी तुम्ही स्वत:ला व्यवस्थित जुळवून घेता. तुम्ही कोणालाही मनाने, कृतीने आणि शब्दाने दुखवत नाही. तुमची ग्रहणशक्ती चांगली असते आणि तुम्ही सतत शिकण्यासाठी तयार असता. तुमचे मोहक हास्य तुम्हाला आकर्षक करते. तुमचा स्वभाव धार्मिक आहे आणि तुम्ही नेहमी […]