Shattarka Nakshtrachi Bhavishvani
शततारका नक्षत्राची भविष्यवाणी तुम्ही सत्यमेव जयते या तत्वावर विश्वास ठेवता. सत्यासाठी तुम्ही जीव पणाला लावू शकता. आयुष्यातल्या तुमच्या ठाम तत्वांमुळे इतरांशी तुमचे खटके उडतात. तुम्ही स्वार्थासाठी गोष्टी करत नाही. तुम्ही मृदू स्वभावाचे आणि धार्मिक आहात. तुम्ही शूर आणि धाडसी आहात. तुमचा उद्देश ठाम आणि खंबीर असतो ज्यामुळे तुम्ही एकदा ठरवलेली […]
Naag Panchami
नागपंचमी श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’चा ! या दिवशी स्त्रिया उपवास करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. नागपंचमीला भाजी चिरणे, कापणे, तळणे, तसेच भूमी उकरणे, नांगरणे यांसारख्या कृती निषिद्ध आहेत; मात्र वर्षातील इतर दिवशी या कृती करण्यास बंधने नाहीत. अ. सर्पयज्ञ करणार्या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न […]
Dattacha Naamjap
दत्ताचा नामजप भगवंताच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. ‘कलियुगी नामची आधार’, असे संतांनी सांगितले आहे. याचा अर्थ, कलियुगात नामजप हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे.देवतेचा नामजप करणे, ही कलियुगातील सर्वांत सोपी साधना आहे. देवतेची ‘तारक’ आणि ‘मारक’ अशी दोन रूपे असतात. भक्ताला आशीर्वाद देणारे देवतेचे रूप म्हणजे तारक रूप आणि असुरांचा संहार करणारे […]
Ganesh Jayanti
श्री गणेश जयंती इतिहासगणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत […]
Vastu Shatre
वास्तू शास्त्र व इथे ठेवा दहीभात घरातली पीडा दूर जाईल आणि सुख दोन्ही मिळेल… नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात सतत काहींना काही कुरबुरी चालत असतील, सतत भांडणे होत असतील, आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या घरात माता लक्ष्मी टिकत नसेल, पैसा जर टिकत नसेल, तर आपण ही घरातील पिडा दूर करण्यासाठी एक […]