साप्ताहिक राशी भविष्य
राशी भविष्या-मेष (१५ जून ते २१ जून) उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित घटना. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. काहींना अपघातभय राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तडकाफडकी निर्णयातून नुकसान होईल. प्रवास फायदेशीर. मित्रांशी वाद. शुभ ता. १७, १८, २१. आधिक वार्षिक राशी भविष्य जाणून घ्या क्लिक […]