तुळस फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच का वाहतात
घराघरात पुजली जाणारी तुळस गणपतीला मात्र वाहता येत नाही. तिला फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच गणेशपुजेत स्थान दिलं जातं. चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपतीचं आज घराघरांत आगमन मोठ्या जल्लोषात होतं आहे. बाप्पाच्या पुजनात दुर्वांची जुडी आणि मोदकाचा नैवद्य अग्रस्थानी असतो. पण घराघरात पुजली जाणारी तुळस मात्र बाप्पाला वर्ज्य मानली […]
