कुंडली बद्दल जाणून घ्या.......
कुंडली आपल्या भूतकाळातील, वर्तमान आणि भविष्यातील जीवनास प्रतिबिंबित करते आणि आव्हानांना अनलॉक करण्यात, संधी शोधण्याची संधी आणि आपल्या मार्गावर येण्याच्या संधीस मदत करते. आपल्या प्रतिष्ठित ज्योतिषींनी तयार केलेले कुंडली आपल्याला वैदिक ज्योतिषांच्या विश्वाची विस्तृत माहिती देतात आणि ते आपल्या जीवनावर आणि त्याच्या अनेक पैलूंवर कसा प्रभाव पाडतात. हे भविष्यवाण्यांद्वारे दररोज, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक मार्गदर्शन देखील प्रदान करते.
कुंडली म्हणूनही ओळखले जाते, हे वैदिक ज्योतिषांचे आधार आहे. आपल्या जन्माच्या वेळी जन्माच्या वेळी आणि जन्माच्या वेळी ग्रह, नक्षत्र अशा खगोलीय पिलांची स्थिती दर्शवते. ज्योतिषी घरे, ग्रह आणि नक्षत्रांचे विश्लेषण करते आणि भविष्याचे भविष्य सांगते. पुढील घटनेची गणना करण्यासाठी गणिती तत्त्वे वापरली जातात, म्हणूनच अंदाज कदाचित अचूक आहेत. स्त्री व पुरुष यांच्यात विवाह संगतता तपासण्यासाठी याचा वापर केला जातो. एक ज्योतिषी एखाद्या कार्यक्रमास किंवा नव्याने किंवा शुभ क्रियाकलाप सुरू करण्यासाठी शुभ कालावधी मोजतो.
- दैनिक
- साप्ताहिक
- मासिक
- वार्षिक
- ०६/०२/२०२२ ते १२/०२/२०२२
- १३/०२/२०२२ ते १९/०२/२०२२
- २०/०२/२०२२ ते २६/०२/२०२२
मेष
व्यावसायिक स्थितित चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. संततीच्या प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. वैयक्तिक कामात सफलता मिळेल. धर्मिक कार्यात सहभाग घडेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांवर अवलंबून राहू नये.
शुभ ता. ६, ७, १०, ११, १२.
शुभ ता. ६, ७, १०, ११, १२.
वृषभ
उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. आर्थिक जोखीम घेउ नये. नौकरदारांना संमिश्र परिणाम मिळतील. सासुरवाडीमुळे लाभ मिळतील. संततीला वाहन खरेदीचे योग. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता लाभेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. वाहनांपासून काळजी घ्यावी. प्रवास फायदेशीर राहतील. मित्रांचे सहकार्य चांगले मिळेल.
शुभ ता. ६, ७, ८, ९.
शुभ ता. ६, ७, ८, ९.
मिथुन
व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. नौकरदारांना कामाचा तणाव जाणवेल. संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. जोडीदाराला चांगल्या संधी येतील. सरकारी कामात विलंब निर्माण होईल. तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. प्रवासामधून नियोजित कामात यश. मित्रांची साथ मिळेल.
शुभ ता. ८, ९, १०, ११, १२.
शुभ ता. ८, ९, १०, ११, १२.
कर्क
उद्योग-व्यवसायात आवक कमी राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढते राहील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. खाण्या-पिण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवावे. लिव्हरचे आजार असणाऱ्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. सरकारी कामात अडचणी येतील. नौकरांविषयीचे प्रश्न सुटतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील.
शुभ ता. १०, ११, १२.
शुभ ता. १०, ११, १२.
सिंह
व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीच्या बाबतीत आनंददायी घटना. प्रेम प्रकरणांतून यश मिळेल. विवाह जुळुन येण्याचे योग. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र-मंडळींची साथ. कलाकारांना नवीन संधी.
शुभ ता. ६, ७.
शुभ ता. ६, ७.
कन्या
उद्योग-व्यवसायात प्राप्ती उत्तम राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी यश राहील. सरकारी कामात सफलता मिळेल. कौटुंबिक कार्याचे नियोजन. स्थावर खरेदीचे योग येतील. कलेशी निगडीत लोकांना लाभ. प्रवासामधून आनंद मिळेल.
शुभ ता. ६, ७, ८, ९.
शुभ ता. ६, ७, ८, ९.
तूळ
व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. आर्थिक नियोजनात सफलता. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत चांगल्या बातम्या समजतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात संमिश्रता राहील. आई-वडिलांमुळे समस्या. भावंडांच्या बाबतीत फायदेशीर घटना. प्रवासातून आनंद मिळेल. मित्रांचे सहकार्य.
शुभ ता. ८, ९, १०, ११, १२.
शुभ ता. ८, ९, १०, ११, १२.
वृश्चिक
उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित कामात सफलता मिळेल. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना कष्टाने सफलता मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. पण खर्चाचे प्रमाण वाढते राहील. सरकारी कामात सफलता लाभेल. जोडीदाराला शारिरिक त्रास. मित्रांमुळे कौटुंबिक लाभ मिळतील.
शुभ ता. १०, ११, १२.
शुभ ता. १०, ११, १२.
धनु
व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. संततीच्या बाबतीत आनंददायी घटना. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कौटुंबिक बाबतीत वडिलधाऱ्यांशी सबुरीचे धोरण ठेवावे. वैयक्तिक दृष्टिने चांगल्या संधी येतील. प्रवास लाभदायक. मित्रांचे सहकार्य उत्तम.
शुभ ता. ६, ७.
शुभ ता. ६, ७.
मकर
नौकरदारांना संमिश्र परिणाम मिळतील. व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. संततीच्या बाबतीत चांगल्या संधी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात संमिश्रता राहील. काहींना विनाकारण आत्मविश्वासाचा अभाव राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून उत्तम साथ. चैनीसाठी खर्च.
शुभ ता. ८, ९.
शुभ ता. ८, ९.
कुंभ
व्यावसायिक गुंतवणुकीतून लाभ. प्राप्ती उत्तम राहील. नौकरीमध्ये निराशा जाणवेल. संततीच्या बाबतीत कामात दिरंगाई. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. काका लोकांना सहकार्याचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून उत्तम सहकार्य मिळेल. कलाकारांना सुसंधी.
शुभ ता. ६, ७, १०, ११, १२.
शुभ ता. ६, ७, १०, ११, १२.
मीन
उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये बढतीचे संकेत मिळतील. संततीच्या खाण्या-पिण्यातून त्रास होतील. विद्यार्थ्यांना सहज यश मिळणार नाही. सरकारी कामात सफलता मिळेल. व्यावसायिक व्यवहार विचारपूर्वक करावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची संमिश्र साथ मिळेल.
शुभ ता. ८, ९.
शुभ ता. ८, ९.
मेष
व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीत पारदर्शी वर्तणुक ठेवावी. संतती बरोबर गैरसमजातून वादाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात तांत्रिक अडचणी येतील. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवासामधून नियोजित कामात यश. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ लाभेल.
शुभ ता. १३, १९.
शुभ ता. १३, १९.
वृषभ
उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी मनस्तापाचे प्रसंग येतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. वडिलांबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात अडचणी येतील. व्यसनांवर नियंत्रण ठेवावे. वाहने जपून चालवावीत. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.
शुभ ता. १४, १५, १६.
शुभ ता. १४, १५, १६.
मिथुन
व्यावसायिक सतत चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडणार नाहीत. संततीच्या प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासात वस्तू जपाव्यात. मित्रांची उत्तम साथ.
शुभ ता. १३, १७, १८.
शुभ ता. १३, १७, १८.
कर्क
उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये अनपेक्षित समस्या उद्भवतील. संततीच्या बाबतीत फारसे बदल जाणवणार नाहीत. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाचा अभाव. तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करु नये. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. सासुरवाडीबरोबर गैरसमजातून मतभेद. कौटुंबिक वातावरणात तणाव निर्माण होतील.
शुभ ता. १४, १५, १६, १९.
शुभ ता. १४, १५, १६, १९.
सिंह
व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये समज-गैरसमजातून त्रास होतील. जोडीदाराबरोबर गैरसमजातून वाद. कुणावर विश्वास ठेउन कृती करु नये. संततीच्या विवाहासंबंधी कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी.
शुभ ता. १३, १७, १८.
शुभ ता. १३, १७, १८.
कन्या
व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये मानसिक अस्थिरता जाणवेल. संततीचा कल मनोरंजनाकडे राहील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. काका लोकांमुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. सरकारी कामात सफलता लाभेल. नौकरवर्गामुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.
शुभ ता. १३, १४, १५, १६.
शुभ ता. १३, १४, १५, १६.
तूळ
व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये समिश्र परिणाम मिळतील. संततीबरोबर सतत वादाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देईल. सरकारी कामात अनपेक्षित अडचणी येतील. भावंडांच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. प्रवासामधून आनंद मिळेल. मित्र-मंडळींवर महत्वाच्या कामात अवलंबून राहू नये.
शुभ ता. १४, १५, १६, १७, १८.
शुभ ता. १४, १५, १६, १७, १८.
वृश्चिक
उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेदाचे प्रसंग. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. सरकारी कामात अडचणी निर्माण होतील. आई-वडिलांविषयी समस्या उद्भवतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.
शुभ ता. १७, १८, १९.
शुभ ता. १७, १८, १९.
धनु
व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये गुप्त शत्रूंचा त्रास होईल. वैयक्तिक कामासाठी अनुकुलता राहील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. विवाह जुळुन येतील. भावंडांच्या जोडीदारामुळे मनस्तापाचे प्रसंग. संततीच्या दृष्टिने शुभ घटना. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. प्रवासात हलगर्जीपणा नुकसानकारक ठरेल.
शुभ ता. १३, १९.
शुभ ता. १३, १९.
मकर
उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये तणावाचे वातावरण राहील. संततीला शारिरिक त्रास दर्शवितात. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने सफलता मिळेल. सरकारी कामासाठी संमिश्रता राहील. समज-गैरसमजातून कौटुंबिक वातावरण तणावाचे. जोडीदाराला अनपेक्षित अडचणी येतील. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील.
शुभ ता. १३, १४, १५, १६.
शुभ ता. १३, १४, १५, १६.
कुंभ
काहींना मानसिक अस्थिरता जाणवेल. रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. संततीच्या कामात अडचणी उद्भवतील. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये आरोपांमुळे मनस्ताप होतील. सरकारी कामासाठी संमिश्रता राहील. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील.
शुभ ता. १४, १५, १६, १७, १८.
शुभ ता. १४, १५, १६, १७, १८.
मीन
विनाकारण निराशा जाणवेल. आत्मविश्वास कमी होईल. व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. आर्थिक नियोजनात बाधा निर्माण होतील. नौकरीत मनाविरुद्ध तडजोडीचे प्रसंग येतील. कायदेशीर बाबींतून त्रास होतील. संततीच्या कामातून सफलता मिळेल. सरकारी कामे पुढे ढकलावीत. मित्रांचा सल्ला उपयुक्त ठरेल.
शुभ ता. १७, १८, १९.
शुभ ता. १७, १८, १९.
मेष
व्यवसायात प्राप्ती समाधारकारक राहील. नौकरीमध्ये मनासारख्या घटना. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. कलाकारंना चांगल्या संधी येतील. प्रवास फायदेशीर राहतील. मित्रांमुळे फायदा होईल.
शुभ ता. २०, २१, २२.
शुभ ता. २०, २१, २२.
वृषभ
व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची उत्तम साथ राहील. संततीच्या बाबतीत मौल्यवान वस्तू खरेदीचे योग. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलांचा सल्ला हितकारक राहील. सासुरवाडीमुळे लाभ मिळतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची उत्तम साथ.
शुभ ता. २१, २२, २३, २४.
शुभ ता. २१, २२, २३, २४.
मिथुन
उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. आर्थिक नियोजनात बाधा येतील. नौकरीत फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत आनंद देणाऱ्या घटना. विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश. आर्थिक कारणावरुन जोडीदाराशी मतभेद. प्रवास शुभ फलदायी. मित्रांची उत्तम साथ.
शुभ ता. २३, २४, २५.
शुभ ता. २३, २४, २५.
कर्क
व्यावसायिक चढ-उतार राहतील. आर्थिक समस्या उद्भवतील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. संततीच्या बाबतीत संमिश्रता राहील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. सरकारी कामात अडचणी येतील. कफाचे विकार त्रास देतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल.
शुभ ता. २०, २३, २४.
शुभ ता. २०, २३, २४.
सिंह
उद्योग-व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम पण हट्टी वागण्याचा त्रास. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश. सरकारी कामात सफलता मिळेल. कलाकारांना चांगल्या संधी येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.
शुभ ता. २१, २२.
शुभ ता. २१, २२.
कन्या
व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभेल. संततीच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. स्थावराच्या संधी चालून येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल.
शुभ ता. २०, २३, २४.
शुभ ता. २०, २३, २४.
तूळ
व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या जिद्दी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. कलेशी निगडीत लोकांना फायदेशीर. भावंडांच्या बाबतीत शुभ घटना. विवाह जुळुन येतील. प्रवासामधून कार्यपूर्ती मिळेल.
शुभ ता. २१, २२, २५.
शुभ ता. २१, २२, २५.
वृश्चिक
व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे पण खर्च वाढता राहील. संततीच्या बाबतीत नौकरीविषयक प्रश्नांतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना जसे परिश्रम तसे यश. सरकारी कामात सफलता मिळेल. आई-वडिलांचा सल्ला हितकारक राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील.
शुभ ता. २०, २३, २४.
शुभ ता. २०, २३, २४.
धनु
उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील. संततीच्या बाबतीत चांगल्या संधी. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश. वैयक्तिक दृष्टिने शुभ. विवाहाचे योग जुळुन येतील. सरकारी कामामध्ये सफलता मिळेल. नव्या ओळखीतून लाभ मिळेल. प्रवास आनंददायी राहतील. मित्रांमुळे फायदेशीर घटना.
शुभ ता. २०, २१, २२, २५.
शुभ ता. २०, २१, २२, २५.
मकर
व्यावसायिक आवक चांगली राहील. पण खर्चाचे प्रमाण वाढते राहील. नौकरी करणाऱ्यांनी प्रलोभनांपासून दूर रहावे. संततीच्या बाबतीत आर्थिक लाभ पण वाहनांमुळे त्रास. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. डोळ्यांच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून नियोजित कामात बाधा.
शुभ ता. २१, २२, २३, २४.
शुभ ता. २१, २२, २३, २४.
कुंभ
उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. आर्थिक सौदेबाजी फायद्याची ठरेल. संततीच्या बाबतीत आर्थिक समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. मोठ्या भावंडांच्या बाबतीत शुभ घटना. वैयक्तिक दृष्टिने शुभ परिणाम. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ.br>
शुभ ता. २३, २४, २५.
मीन
व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील. सरकारी कामात अडचणी येतील. डोळ्यांचे विकार त्रास देतील. अंगीकृत कार्यात अडचणी येतील. अनपेक्षित आर्थिक समस्या उद्भवतील. प्रवासात आर्थिक नुकसान.
शुभ ता. २०, २५.
शुभ ता. २०, २५.