एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर तेरावे का केले जाते, काय आहे त्या मागचे कारण ?
प्रत्येक मृ’तपावलेल्या व्यक्तीचे तेरावे केले जाते. पण ते का केले जाते त्या मागे कारण काय आहे ?? हे कोणालाच माहीत नसते. काही लोक करायचे म्हणून करतात तर काहीजण सगळे करतात म्हणून करतात. तर आज आपण जाणून घेऊया नेमकं काय कारण आहे या सगळ्या पाठीमागे….
मृ’त्यु ही जी’वनात येणारी अशी गोष्ट आहे ज्याला कोणीच चुकवू शकत नाही. ज्या ज्या व्यक्तींनी या पृथ्वीतलावावर ज’न्म घेतला आहे त्या प्रत्येकाला जी’वनाचे हे सत्य स्वीकारावे लागतेच. मानवी जी’वन हे नश्वर आहे. जेंव्हा ज्याची वेळ येते तेंव्हा त्याला हे जग सोडून जावेच लागते. जेंव्हा एखादी व्यक्ती मृ’त पावते तेंव्हा घरातील मंडळी खूप काही वि’धी पार पाडतात.
मग ते मृ’त श’रीराला खांदा देण्यापासून ते तेरावे दिवस करण्यापर्यंत. प्रत्येक सं’स्कृतीत मृ’त्यूनंतर वेगवेगळ्या विधी करतात आणि त्याला तशी कारण सुद्धा आहेत. या सर्व विधी पूर्ण केल्याने आ’त्म्यास शांती मिळते. आ’त्मा इतरत्र फिरत नाही. घरामधील पुढे जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला कोणती सम’स्या, त्रास होत नाही. पुढील जी’वन व्यवस्थित चालते.
पहिली वि’धी असते ती म्हणजे अग्नी देण्याची विधी. काही ध’र्मात श’रीराला पुरले ही जाते. पण हिंदू ध’र्मात श’रीराला अग्नी दिली जाते. त्याचे कारण म्हणजे, काही भौ’तिक आस’क्ती शिल्लक असतील तर त्या निघून जातील. काही जं’तूंचा सं’सर्ग असेल तर तो नाहीसा होईल. हा वि’धीकरण्यासाठी सर्व जण एकत्र जातात. हे पुण्याचे काम असते. या विधीला असल्यामुळे मानवी जी’वनाचे जे कटू सत्य आहे याच्याशी सर्वजण अवगत होतात आणि सत्य स्वीकारून चालतात.
अग्नी देण्यापूर्वीची जी विधी असते त्या मध्ये मातीची घागर पाणी भरून घेऊन मृ’त श’रीराभोवती फेर काढले जातात आणि घागरीला छिद्र करून पाणी हळू हळू कमी होते आणि घागर फूटते. म्हणजेच जी’वन ही अगदी तसेच आहे प्रत्येकाचे जी’वन भरलेल्या घागरी प्रमाणे आहे जस जसे माणूस जी’वन जगतो तसे त्याचे जी’वन कमी कमी होत जाते. आणि कमी होत होत त्याचे जी’वन एक शेवट गाठते आणि तिथेच संपून जाते.
या विधीतील महत्वाची विधी असते ती म्हणजे तेरावे म्हणजे ती व्यक्ती म’रण पावतयानंतर तेराव्या दिवशी हा कार्यक्रम केला जातो. या वेळी सर्व जेवण करून हा कार्यक्रम केला जातो पण हा कार्यक्रम का करावा या मुळे कुं’टुबाला त्या आ’त्म्याला कोणता फा’यदा होईल हे ही जाणून घेतले पाहिजे. ही विधी पार पाडण्यासाठी फक्त तेरा लोकांची आवश्यकता असते. जास्त लोक नसले तरी ही चालते.
ही विधी जर करायची असेल आणि त्याचे फा’यदे जर हवे असतील तर स्व’कमाईतुन ही विधी करावी. कोणतेही कर्ज कडून उस’नवारी पैसे घेऊन हे काम करू नये. त्यामुळे याचे पुण्य मिळत नाही. तेराव्या दिवशी जेवण देण्याचे कारण म्हणजे श’रीरातील आ’त्मा अजून इकडेतिकडे भटकतच असतो. तेराव्या दिवशी आ’त्म्याला यमलोकी घेऊन जाण्यासाठी यम येत असतो.
पण यम लोकी जाण्यासाठी बारा म्हणजे जर अधिक महिना चालू असेल तर एक महिना जास्त म्हणजे तेरा दिवस लागतात. म्हणजे तेराव्याला आपण तेरा लोकांना जेवण दिले जाते. जेणेकरून ते जेवण आ’त्म्यास व यमाला यामलोकी जाई पर्यंत पोहचेल. एका व्यक्तीला दिलेले जेवण, पाणी म्हणजे एक महिन्याच्या जेवण, पाणी असे होते. त्यामुळे तेरा तरी लोकांना जेवण करून जेवू घालावे.
पण एक गोष्ट विशेष म्हणजे जेवण हे कोणतेही कर्ज / दुसऱ्याचे पैसे घेऊन करू नये असे केल्यास सगळे पुण्य त्यांना मिळते. जर पैशाची चणचण असेल तर फक्त तेरा व्यक्तींना साधे जेवण बनवून जेवू घालावे. जर तेरावे नाही व्यवस्थित पार पडले किंवा नाही केले तर त्याचा त्रास मृ’त व्यक्तीला होतो. यामुळे तहानलेला व भुकेला यम आ’त्म्याला खूप त्रास देतो, त्याला फ’रफटत इ लोकी घेऊन जातो.
आणि आ’त्म्याला त्रास झाल्याने तो आपल्या वं’शजांना वाईट शब्द, शा’प देतो त्यामुळे त्याचा त्रास पुढच्या पि’ढीला होतो. पिं’डदान विधीमुळे मृ’ताला पुढील ज’न्म घेण्यासाठी मार्गस्थ होते. त्यामुळे पिं’डदान शा’स्त्रीय पद्धतीने करावे. आमचा हा लेख तुम्हाला आवडला तर लाईक आणि कंमेंट करून आमच्या पर्यंत जरूर कळवा. पुढील अपडेट्स साठी आमच्या मराठी सरकल या पेज ला लाईक करून ठेवा.धन्यवाद…
सद्गुरु शक्ती ज्योतिष कार्यालय वेदमूर्ती शरद दत्तात्रय मुळे (गुरुजी)
Hi there, just became alert to your blog through Google, and found that it is really informative.
I am going to watch out for brussels. I will appreciate
if you continue this in future. Numerous people will be benefited from
your writing. Cheers!
Also visit my web blog :: Twicsy