aneprashan

Home aneprashan
c2fc2af7-911c-46be-8e30-d977193fbdbe

अन्नप्राशन

अन्नप्राशन :
बालक मातेच्या गर्भात असताना, अमंगल पदार्थाच्या सेवनाने आलेली अशुद्धता दूर होण्यासाठी अन्नग्रहण करण्याचे सामर्थ्य, ब्रह्मतेज, इंदियपृष्ठी, आयुष्य, बल, मिळवण्यासाठी व बीज गर्भापासून उत्पन्न झालेल्या पापांच्या निवृत्तीकरिता बालकाला पंचरसाचा स्वाद द्यावा. त्यामध्ये प्रथम सुवर्णपात्रामध्ये कडू, तिखट, आंबट, खारट, तुरट व गोड पदार्थ आईच्या मांडीवर बसून सोन्याच्या चमच्याने बालकाला विधिवत प्राशन करावे.

त्वरित कार्यक्रम बुकिंग करा !!!

    पसंतीची वेळ

    आमच्या सुविधा

    पत्ता