पुंसवन कर्म हे गर्भ राहिल्यापासून तिसऱ्या -चौथ्या महिन्यात करावयाचे कर्म आहे. पौरुषपूर्ण व सुदृढ संतती निमाण होण्यासाठी करावयाचा हा संस्कार आहे. सुदृढ आणि स्वास्थ्यपूर्ण संततीच्या जन्मासाठी म्हणून हा संस्कार केला जातो.