सर्व ब्राम्हवृंदान साठी आत्ताच वेदध्याना साठी श्री विनायक वेद पीठम मध्य प्रवेशाची सुर्वात झाली आहे
प.पू . स्वामी श्री गोविन्द देव गिरीजी महाराज यांच्या परमशिर्वादाने या वेद विद्यालयात २०२० साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे तरी या विद्यालयात संहिता,पद,क्रम,घनांत अध्यान तेच अध्याना सोबत ज्योतीष शास्र,वास्तू शास्र,षडंग,कर्मकांड, आधी अध्यान व गुरुजीच्या सानीध्यात कर्मकांडाचा पूर्ण अनुभव त्याच बरोबर आरोग्याची उपासना कशी करावी, वेदअद्याना सोबत अनुष्ठान कशे कशा साठी करावी हे सर्व गुरुजीचा सानीध्यात विध्या ग्रहण करतानि विद्यार्थीना लाभ
वे.शा.स. गोरक्षनाथ विनायक पैठणकर (गुरुजी) वे.शा.स. तीर्थराज विनायक पैठणकर (गुरुजी)