जन्मनक्षत्रावरून संक्रांतीची शुभाशुभ फले
प्रवास :- मघा, पू. फाल्गुनी, उ. फाल्गुनी
व्यथा :- मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा
शरीरपीडा : -हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा
वस्त्रलाभ : -श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्र., उ. भाद्रपदा, रेवती
द्रव्यनाश :- अश्विनी, भरणी, कृत्तिका
विपुल धन :- रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा.
(१):- मेष: गूळ, तीळ आणि शेंगदाणे (२):-वृषभ: पांढरे कपडे आणि तीळ
(३):-मिथुन: कांबळे, तांदळाची खिचडी किंवा मुगडाळ आणि तांदूळ (४):-कर्क: पांढरे कपडे, चांदी किंवा तांदूळ (५):-सिंह- तांबा आणि सोनं
(६):-कन्या- तांदूळ, हिरवे मूग किंवा हिरवे कपडे (७):-तूळ- हिरा, साखर किंवा कांबळे (८):-वृश्चिक- कोरल, लाल कपडा आणि तीळ
(९):-धनू- पितळ, पंचधातू आणि तीळ (१०):-मकर- तांदळाची खिचडी, बेसनाचे लाडू किंवा अष्टधातूने तयार वस्तू (११):-कुंभ- काळा कपडा, काळे उडीद, खिचडी आणि तीळ (१२):-मीन- रेशमी कापड, चण्याची डाळ, तांदूळ आणि तीळ