Home 2021 May Hanuman Jaynti
images (10)

हनुमान जयंती

काही पंचांगांच्या मते हनुमान जन्मतिथी ही आश्‍विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र शुद्ध पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. या दिवशी हनुमानाच्
प्रचलित पूजेतील प्रथा किंवा रुढीमागील कारणे महाराष्ट्रात शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर आणि तेल अर्पण करण्याची प्रथा आ�
मारुतीच्या उपासनेच्या अंतर्गत काही नेहमीच्या कृती प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण
मारुतीच्या पूजेपूर्वी मारुतितत्त्वाशी संबंधित सात्त्विक रांगोळ्या काढणे मारुतीच्या पूजेपूर्वी, तसेच हनुमान जयंतीला घरी किंवा देवळात मारुतितत्त्व आकृष्ट करणार्‍या आणि प्रक्षेपित करण
शनीची साडेसाती आणि मारुतीची पूजा शनीची साडेसाती न्यून (कमी) होण्यासाठी मारुतीची पूजा करतात. त्याचा विधी पुढे दिला आहे. एका वाटीत तेल घ्यायचे. त्यात चौदा काळे उडीद टाकून त्या तेलात स्वतःचा त�