पुष्कराज रत्न
पुष्कराज रत्न
देवतांच्या गुरूचा रत्न आहे पुष्कराज गुरु देव मीन राशि चे अधिपति ग्रह आहे त्या मुळे मीन रास असणाऱ्या लोकांनी पुष्कराज या रत्नाची अंगूठी धारण करावी. कुंडलीत जर गुरु ग्रह खराब स्थितीत असेल व तुम्हाला हा ग्रह मजबूत करायचा असेल व या ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी करायचा असेल तर पुष्कराज रत्न जरूर धारण करायला पाहिजे.
पुष्कराज अंगठी चे लाभ :
पुष्कराज अंगठी चे लाभ :
- ज्या मुलींच्या लग्नात उशीर होत असेल किंवा लग्नात अडचणी येत असतील तर पिवळा पुखराज (पुष्कराज) धारण केल्यानी लाभ होतो आणि मुलींचं वैवाहिक जीवन सुखानी व्यतित होते.
- हा खडा घातल्यानी तुमची आवड धार्मिक कार्यात जास्त वाढेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.
- हा रत्न धारण केल्यानी चांगले निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ होईल. पोटा संबंधी आजारा पासून सुटका करून घेण्या साठी पुखराज (पुष्कराज) धारण करावे.
- पुत्र संततीची कामना करत असाल तर या खड्याची अंगठी जरूर घालावी.
- बौद्धिक क्षमतेच्या विकासा साठी पुष्कराज धारण करावे.
- न्यायालया बाबत काम करणाऱ्या लोकां साठी हा खडा लाभकारी असतो.
- पैशा-पाण्याची टंचाई भासत असेल तर हा खडा धारण केल्यानी लाभ होईल. कोणी धारण करावी
मीन रास असणारा व्यक्ती ही अभिमंत्रित पुष्कराज अंगठी धारण करू शकतात