माणिक रत्न
माणिक रत्न
माणिक रत्नाचा स्वामी सूर्य आहे. सूर्याची रास सिंह आहे त्या मुळे सिंह रास असणाऱ्या लोकांना माणिक रत्न धारण करायला पाहिजे. सूर्याच्या कृपे मुळे व्यक्तीला प्रत्येक कार्यात सफळता मिळते. जर सिंह रास असणाऱ्या लोकांना जीवनात सफळता पाहिजे असेल तर माणिक रत्न अवश्य धारण करावा.
माणिक रत्नाचे लाभ:
माणिक रत्नाचे लाभ:
- सूर्य ग्रहाचा रत्न माणिक खूपच चमकदार घट्ट लाल व गुलाबी रंगाचा असतो.
- डोळ्यां बाबत त्रास होत असतील तर हा रत्न धारण करावा.
- या रत्नाच्या प्रभावा मुळे प्रेमाच्या भावना जागृत होतात व व्यक्तित नेतृत्व करण्याचे गुण उत्पन्न होतात.
- सरकारी क्षेत्रात काम करत असणाऱ्या लोकां साठी हा रत्न खूप लाभकारी असतो.
- कामकाजात लाभ आणि आपल्या प्रगति साठी हा रत्न धारण केला जातो.
- आजारा मुळे त्रास होत असतील व त्या पासून सुटका पाहिजे असेल तर हा रत्न अवश्य धारण करावा.
- पुत्र संतती आणि भावांना त्रास होत असतील तर ही माणिक रत्नाची अंगठी धारण करावी अवश्य त्रास दूर होतील.
- बदनामी पासून स्वतःचा बचाव करण्या साठी हा रत्न धारण करावा.