वेदमूर्ती श्री. शरद दत्तात्रय मुळे गुरुजी यांच्याविषयी....
वयाच्या ८ व्या वर्षापासुन गुरूजी वेद, कर्मकांड व शास़़्त्रांचे अध्ययन, वेदाध्ययन पैठण व औरंगाबाद येथे केले. २००४ साली कांची पीठाधीश्वर शंकराचार्य यांचेकडून गुरूजींचा सत्कार झाला आहे. २००६ सालापासून गुरूजी ज्योतिषशास़़्त्र, वास्तु शास़़्त्र यांचा सखोल अभ्यास करून लोकांना मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्रात सर्वात कमी वयात 3 वेला गुरूजींना 108 कुंडी महायज्ञाचे प्रधान आचार्यत्व केले आहे. आलापर्यांत ५ कुंडी, ९ कुंडी, ११ कुंडी, २१ कुंडी, २७ कुंडी, ५१ कुंडी, या यज्ञाचे प्रधान आचार्यपद यांनी भुषविले आहेत. सर्व राज्यांमध्ये गरूजींना अध्र्वय् आहेत तसेच वेदपाठ शाळेच्या माध्यमातुन गुरूजींनी अनेक विदयार्थी वेद व कर्मकांडात तयार केले आहेत. २००३ सालापासून दत्तसप्रादयाचे व आई रेणुकेचि उपासना कार्यक्रम करत आहेत. २०१० साली पैठण व औरंगाबाद ब्राम्हण संघाकडून आपणास वेदमुर्ती पुरस्कार मिळाला आहे.
आमचे व्हिजन
आपल्या जन्म वेळी कुठला दोष आहे का ? जन्म वेळी नक्षत्र योग कशे होते ? आपल्या कुंडलीत कुठला दोष असो त्यावरती उपाय हा निश्चित असतो .महादशा विषोवतरी दशा साडेसाती भोग दशा आहे का हेआपन माहिती करून घेणे हिताचे ठरेल. आपण व्यावसायिक व्यावहारिक नोकरी मध्य अडचणी प्राप्त होत असतील तर त्यावरती देवतेचा उपायाने दोष घालू शकतात त्या साठी आपणास आपल्या गुरुजींकडन मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
सर्व प्रकचा पूजा शास्त्रउक्त पद्धतीने होण्या आवश्यक असते तरच त्याचे पुण्य प्राप्त होते. आपण कुठलीही पूजा अर्चा करा परंतु श्रध्यने करणे आवश्यक असते . आपल्याला कुठली पूजा कशासाठी करावी काय दोष निर्माण आहे कुठली पूजा केल्याने तेचा फायदा होईल त्या साठी आपण आपल्या गुरुजींना विचारून ठरवणे हिताचे लाभाचे ठरेल.
अमी तुमचा पर्यंत मूळ शास्त्र अन्याचा प्रेयत्न करत आहोत मूळ शास्र काय आहे. सध्य श्रद्धा आणि अंधश्रद्धे यातील फरक काय आहे त्याची आपण सर्वांनी माहिती करून घेण्य आवश्यक आहे. भगवंताची पूजा अर्चा का करावी हे आपण आपल्या पुरोहिताकडून जाणून घ्याने गरजेचे आहे.

आमचे मिशन
गुरुकृपायोगानुसार साधना
कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी त्याने ईश्वरप्राप्ती होण्यासाठी अखेर गुरुकृपेविना गत्यंतर नाही. म्हणूनच म्हटले आहे, ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् म्हणजे ‘शिष्याचे परममंगल, म्हणजे मोक्षप्राप्ती, ही त्याला केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.’ गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात. ‘गुरुकृपायोग’चे वैशिष्ट्य म्हणजे सर्व साधनामार्गांना सामावून घेणारा, असा हा ईश्वरप्राप्तीचा सहजसोपा मार्ग आहे.निरनिराळ्या योगमार्गांनी साधना करण्यात अनेक वर्षे वाया न घालवता, गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची, ते गुरुकृपायोग शिकवतो.
अध्यात्म आणि त्याचे मानवी जीवनातील महत्त्व कलियुगात सर्वसाधारणतः मनुष्याच्या जीवनात सुख सरासरी २५ टक्के आणि दुःख ७५ टक्के असते. मनुष्याची धडपड जास्तीतजास्त सुख कसे मिळेल, यासाठी असते. याकरता प्रत्येक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे विषयसुख उपभोगण्याचा प्रयत्न करतो; परंतु विषयसुख हे तात्कालिक आणि निकृष्ट प्रतीचे असते, तर आत्मसुख, अर्थात आनंद हा चिरंतन अन् सर्वोच्च प्रतीचा असतो. ते आत्मसुख प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे ‘अध्यात्म’.अध्यात्माचे इतके महत्त्व असतांना खेदाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च आनंद आणि सर्वज्ञता देणार्या या विषयाकडे फारच थोडे जण वळतात. विषयसुखाच्या अनंतपटीने आनंद असतो, हे कळले तर विषयसुखापेक्षा आनंदाच्या प्राप्तीसाठी कोणीही प्रयत्न करील. असे प्रयत्न व्हावेत, हाच उद्देश मनात आहे