साप्ताहिक राशी भविष्य
मेष राशी भविष्य ( २३ डिसेंबर २०२४ ते २९ डिसेंबर २०२४) तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती तुमच्या दुसऱ्या भाव मध्ये विराजमान असतील या सप्ताहात तुम्ही आपल्या उत्तम आरोग्याच्या कारणाने त्या लोकांना चुकीचे सिद्ध कराल. जे विचार करत होते की, तुम्ही नवीन शिकण्यासाठी बरेच इच्छुक झालेले आहे कारण, तुमच्या मध्ये उत्साह […]
वर्ष २०२२ मधील शनि ग्रह पालट (शनि ग्रहाचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश) !
चैत्र कृष्ण चतुर्दशी (शुक्रवार, २९.४.२०२२) या दिवशी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा पुण्यकाल शुक्रवारी पहाटे ४.५७ पासून सकाळी १०.४५ वाजेपर्यंत आहे. २९.४.२०२२ या दिवसापासून मीन राशीला साडेसाती चालू होत आहे. मकर आणि कुंभ या राशींना साडेसाती आहे. (या दिवशी धनु राशीची साडेसाती […]
कृष्ण जन्माष्टमी
हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे.गुजराथमध्ये ‘सातम’ म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून […]
गणेश चतुर्थी
श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.[गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा “शिवा” असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न […]
धर्म शास्त्र शंका समाधान
आपणासाठी हे महत्वाचे व अनुकरण आवश्यक . ◆ देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये. उत्तर :-ती यमाची मृत्यू ची दिशा आहे यमाची पुजा केली जात नाही फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो ◆ स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये.उत्तर :- […]
तुकाराम बीज या दिवशीच देहू येथील नांदुरकी वृक्ष का हलतो ?
‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस, म्हणजेच आम्हा साधकांच्या दृष्टीने या संतश्रेष्ठाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या निमित्ताने संतश्रेष्ठ, भक्तशिरोमणी, कृपेचा सागर असणार्या, तसेच आपल्या अभंगातून सार्या ब्रह्मांडाला उद्धरण्याचे सामर्थ्य असणार्या संत तुकारामांची महती थोडक्यात देत आहे. संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातीलएक […]
एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर तेरावे का केले जाते, काय आहे त्या मागचे कारण ?
प्रत्येक मृ’तपावलेल्या व्यक्तीचे तेरावे केले जाते. पण ते का केले जाते त्या मागे कारण काय आहे ?? हे कोणालाच माहीत नसते. काही लोक करायचे म्हणून करतात तर काहीजण सगळे करतात म्हणून करतात. तर आज आपण जाणून घेऊया नेमकं काय कारण आहे या सगळ्या पाठीमागे…. मृ’त्यु ही जी’वनात येणारी अशी गोष्ट […]
सात्त्विक वास्तू
६. चैतन्य, सुंदरता आणि उत्साहवर्धक वातावरण यांनी युक्त सनातनच्या वास्तू ! सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्र या वास्तू जगात सर्वाधिक चैतन्यमय आहेत. तेथे संत, तसेच नियमित साधना करणारे, धर्माचरणी साधक रहातात. नियमित स्वच्छतेचे नियोजन करून, सेवेची विभागणी करून केली जाते. साधकांमध्ये कोणताही वाद होत नाही. यज्ञ, धार्मिक विधी हे नित्य चालू […]
पैस्य जमा करण्यासाठी
पेमेंट करा
एकादशी (हरिदिनी)
अधिक माहिती साठी क्लिक करा सद्गुरु शक्ती ज्योतिष कार्यालय ‘ललिताने कामदा एकादशीचा उपवास करून प्रार्थना करताच पती ललितचे पाप नष्ट झाले. त्याचा राक्षसभाव निघून जाऊन त्याने दिव्य देह धारण केला आणि तो पुन्हा गंधर्व बनला.’ – ऋषी प्रसाद (एप्रिल २०११) ५. एकादशी व्रताचे महत्त्व अ. पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे पुढीलप्रमाणे महत्त्व […]