Shub Ashub Dives
शुभ अशुभ दिवस जून २०१९ शुभदिन : ५, ६, ८, ९, १० (सकाळी ११ नंतर), ११ (सकाळी ९ पर्यंत), १२, १३ (सायंकाळी ५ नंतर), १४ (सकाळी १० पर्यंत), १५ (सकाळी १० नं.), १६ (सकाळी १० पर्यंत), १७ (सकाळी ११ नंतर), १८, १९, २१ (रात्री ८ नंतर), २३, २४ (दुपारी १ […]
Japmaal Mahihi
जपमाळ माहिती जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी.!!! ॐ नमः शिवाय !! जपमाळ […]
Guru Pornima
गुरुपौर्णिमा (व्यासपूजन) मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. अशा परमपूजनीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. प्रस्तुत लेखात आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व तसेच हा उत्सव साजरा […]
Shree Ganesh Chaturti
श्री गणेश चतुर्थी श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.१. श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत ‘श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे ‘सिद्धीविनायक व्रत’ या नावाने ओळखले जाते. वास्तविक हे […]
Manglagoure
मंगळागौरः महिलांचा आनंदोत्सव श्रावण महिन्याला शुद्ध आणि सात्विकतेचे आवरण आहे. म्हणूनच या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना आहे. लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी याचा संबंध जोडून महिलांच्या कला-गुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स व्हायला […]
Ruchik
वृश्चिक
Amchavishayi Tumche mat Kaay
आमच्याविषयी तुमचे काय मत आहे……………. गुरुजींचे आणि आमचे संबन्ध जवळपास १३-१५ वर्षांपासून. गुरुजींची पूजा करण्याची पद्धत खूप सुंदर आणि शास्त्रोक्त.अजूनपर्यंत आम्ही कोणतीच पूजाविधी गुरुजींशिवाय दुसऱ्या व्यक्तीस करावयास दिली नाही. अत्यंत सुंदर पूजेसोबतच गुरुजी माणूस म्हणून खूप प्रभावी करणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने माझे लग्न लावले त्यानंतर खूप लोकांनी आम्हाला […]
Navratre
नवरात्र १. तिथी आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी. २. इतिहास अ. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले. आ. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने […]
Devicha Gondal Galne
देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र १. उद्देश‘कुटुंबातील इतर जिवांना झालेला वाईट शक्तींचा त्रास अल्प करण्यासाठी आघातात्मक नादाने देवीतत्त्वाला जागृत करून तिला मारक कार्य करण्याचे आवाहन केले जाते. पूर्वापार वास्तूदोषामुळे होणार्या त्रासांवर उपाय म्हणून, तसेच पिढीजात संक्रमित होणार्या वाईट शक्तींच्या त्रासाला आळा घालण्यासाठी त्या त्या स्तरावर देवीचा मारक तत्त्वरूपी आवाहनात्मक ‘गोंधळ’ घातला […]
Dantre Yodashi
धनत्रयोदशी धनतेरास, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी […]