Punarvasu Nakshtrachi Bhavishvani
पुनर्वसू नक्षत्राची भविष्यवाणी तुम्ही नैतिक, आहे त्यात संतुष्ट राहणारे आणि समाधानी आहात. साधी राहणी उच्च विचारसरणी या म्हणीने तुमचे चपखल वर्णन करता येऊ शकते. तुमचा देवावर, परंपरांवर आणि रुढींवर खूप विश्वास आहे आणि तुमचे तुमच्या परंपरांवर प्रेम आहे. पैशाची बच करण्याचा तुमचा स्वभाव नाही. पण तुम्हाला आयुष्यात खूप आदर आणि […]
Pushya Nakshtrachi Bhavishvani
पुष्य नक्षत्राची भविष्यवाणीपुष्य नक्षत्राची भविष्यवाणी तुम्ही क्षमाशील, दयाळू आणि उदार स्वभावाचे आहात. या नक्षत्राचा स्वामी गुरू आहे. यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व गंभीर, प्रामाणिक, समर्पित आणि देवासारखे सद्गुणी आहे. तुमचा बांधा सुदृढ आहे. शांतता, समाधान आणि आनंद मिळविणे हे तुमचे ध्येय आहे. तुम्ही समर्पित, विश्वासू, सामाजिकदृष्ट्या सक्रीय आणि सगळ्यांना त्यांच्या वाईट काळात […]
Ashlesha Nakshtrachi Bhavishvani
अश्लेषा नक्षत्राची भविष्यवाणी तुम्ही नशीबवान आहात आणि तुमचा बांधा सुदृढ आहे. तुमच्या वकृत्त्वाने प्रत्येक जण मंत्रमुग्ध होतो. लोकांसोबत एखाद्या विषयावर चर्चा करायची तुम्हाला भारी हौस असेल आणि एखाद्या विषयावर त्यांच्याशी बोलत तुम्ही तासनतास घालवू शकता. तुमचा चेहरा चौकोनी असून तुमचे फीचर्स चांगले आहेत आणि डोळे काहीसे लहान आहेत. तुमच्या चेहऱ्यावर […]
Magha Naklshtrachi Bhavishvani
माघ नक्षत्राची भविष्यवाणी तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक आहे आणि जिथे तुम्ही जाता तिथे आपले वर्चस्व राखून असता. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची जबाबादारी घेता तेव्हा ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करता कारण तुमच्यात प्रचंड उर्जा असून कष्ट करण्याची तयारी आहे. तुमचा काम करण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आहे. त्यामुळे लोकांना तुमच्या काम […]
Purva Phalguni
पूर्वा फाल्गुनी नक्षत्रापूर्वा फाल्गुनी नक्षत्राची भविष्यवाणीची भविष्यवाणी तुम्हला संगीत कला आणि साहित्याविषयी खूप माहिती आहे कारण लहानपणापासून तुम्हाला या विषयांची आवड आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीचा शांतपणे विचार करता. सत्याच्या मार्गावर तुम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करू इच्छिता. प्रेम तुमच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही हिंसेपासून आणि वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करता, […]
Uttara phalguni
उत्तरा फाल्गुनी नक्षत्राची भविष्यवाणी तुमच्यात प्रचंड उर्जा आहे आणि तुम्हाला सर्व काम स्मार्टपणे करायला आवडते. तुम्ही सतत सक्रीय असता हा तुमचा गुण म्हणावा लागेल. समाजसेवेतून तुम्हाला आदर मिळेल. भविष्याची योजना आखण्यात तुम्ही तज्ज्ञ आहात. याच गुणामुळे तुम्ही कदाचित राजकारणात यशस्वी होऊ शकता. तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा […]
Hasta Nakshtachi Bhavishvani
हस्त नक्षत्राची भविष्यवाणी तुम्ही शिस्तप्रिय आहात आणि कोणत्याही समस्येचे फार अवडंबर न माजवता सामोरे जाता. तुम्ही चौकस असल्यामुळे तुमच्या डोक्यात अनेक कल्पना येत असतात. तुम्ही कुणाकडून फसवले जरी गेलात तरी तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध काही वाईटसाईट बोलत नाही. स्वभावाने तुम्ही शांत आणि तुमच्या स्वभावामुळे तुमच्याकडे लोक आकर्षित होतात. तुम्ही संतुष्ट, मिळून-मिसळून […]
Chitra Nakshytrachi Bhavishvani
avishvani चित्रा नक्षत्राची भविष्यवाणी तुम्ही खूप मेहेनती आणि समाजात वावरणारे आहात. तुमचे बहुधा सगळ्यांशीच चांगले संबंध आहेत. तुम्ही कुणालाही भेटल्यावर भरपूर प्रेम व्यक्त करता. तुमच्यात उत्तम वक्तृत्वगुण आहे आणि तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये नेहमी समतोल साधण्याचा प्रयत्न करता. तुम्ही खूप भावनिक आहात. पण तुम्ही फायदा-नुकसानही चांगल्या प्रकारे जाणता. त्यामुळे तुम्ही तुमच्या […]
Swati Nakshtrachi Bhavishvani
स्वाती नक्षत्राची भविष्यवाणी तुम्ही मेहेनती आहात आणि मेहेनतीच्या जोरावर यशस्वी होण्याचे धाडस तुमच्यात आहे. तुम्हाला आध्यात्माची खूप आवड आहे. तुम्ही एक सक्षम मुत्सद्दी आहात आणि तुमचा मेंदू राजकारणात तल्लखपणे काम करतो. राजकारणातील डावपेच तुम्हाला नवीन नाहीत. याच कारणामुळे तुम्ही नेहमी सतर्क आणि जागृत असता. मेहेनतीप्रमाणेच तुम्हाला व्यवहारज्ञानही तितकेच आहे, त्यामुळे […]
Vishakha Nakshtrachi Bhavishvani
विशाखा नक्षत्राची भविष्यवाणी एका शब्दात तुमचे वर्ण करायचे झाले तर समर्पित. तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करता. त्यामुळे एक उद्देश्श्य डोळ्यासमोर ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमची सगळी उर्जा त्यात घातली पाहिजे. तुम्हाला सतत काम करायला हवे असते. अधिकाधिक सुविधा आयुष्यात मिळवाव्यात अशी तुमची इच्छा असते […]