शिष्य होणे म्हणजे काय ?
आध्यात्मिक उन्नती करू इच्छिणार्या साधकाच्या जीवनात गुरूंचे महत्त्व अधिक असते; पण गुरूंचे मन जिंकण्यासाठी चांगला शिष्य होणेही आवश्यक असते. शिष्यत्वाचे महत्त्व, इतर नाती आणि शिष्य यांच्यातील भेद (फरक) तसेच गुरु कोणाला करावे, याविषयीची तात्त्विक माहिती पुढील लेखातून समजून घेऊया. १. शिष्य या शब्दाची व्याख्या आणि अर्थ अ. आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी जो गुरूंनी […]
करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी
करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी श्री महालक्ष्मीदेवी करवीर (कोल्हापूर) हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ असून येथे श्री महालक्ष्मीदेवीचा सदैव वास असतो. श्री महालक्ष्मीदेवीचे हे स्थान आजही जागृत शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. ‘अंबाबाई’ या नावाने सुपरिचित असलेल्या या देवीचे हे स्थान ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. श्री महालक्ष्मीदेवीच्या स्थानाचा इतिहास आणि स्थानमाहात्म्य […]
मृत्यू आणि मृत्यूनंतर
या कठीण काळात ‘मृतावर अंत्यसंस्कार कसे करावेत ?’, याविषयी समाजात संभ्रमाची स्थिती आहे. यासाठी सांप्रतकाळाशी सुसंगत, असे आपत्कालीन पर्याय पुढे दिले आहेत.मृत्यू आणि मृत्यूनंतर सद्यःस्थितीत ‘कोरोना विषाणू’मुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अग्नीसंस्कार करता येत नसल्यास धर्मशास्त्रानुसार करावयाचा ‘पालाशविधी’ ! ‘देशात सर्वत्र ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे आणि त्यामुळे अनेक […]
देवी महाकालीच्या आशीर्वादाने संस्कृतमध्ये अतुलनीय काव्यरचना करणारे महाकवी कालिदास !
कालिदास हे प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि कवी होते. ‘मेघदूत’, ‘रघुवंशम्’, ‘कुमारसंभवम्’ आदि संस्कृत महाकाव्यांचा कर्ता म्हणून ते सुपरिचित आहेत. सुमारे चौथे शतक ते सहावे शतक या काळात अथवा गुप्त साम्राज्याचा कालखंडात ते होऊन गेले असावे, असे मानले जाते. ‘विक्रमोर्वशीयम्’, ‘मालविकाग्निमित्रम्’ आणि ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ ही त्यांनी लिहिलेली संस्कृत नाटकेदेखील प्रसिद्ध […]
प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) यांच्या गरुडेश्वर (जिल्हा नर्मदा, गुजरात) येथील समाधी मंदिराचे छायाचित्रात्मक दर्शन
समाधी मंदिराचे छायाचित्रात्मक दर्शन Share this on : TwitterFacebookWhatsapp याच कडूलिंबाच्या झाडाखाली प.प. टेंब्येस्वामी यांची कुटी होती. त्या झाडाची पाने तेव्हा गोड लागत.दत्तावतारी प.प. वासुदेवानंद टेंब्येस्वामी यांनी वर्ष १९१४ मध्ये गुजरात जिल्ह्यातील गरुडेश्वर (जिल्हा नर्मदा) येथे समाधी घेतली होती. नर्मदा नदीच्या तिरावर असलेल्या या तीर्थक्षेत्राच्या शेजारीच नर्मदेश्वर महादेवाचे मंदिर आहे. […]
वास्तू: जेवण बनवताना मन असावं शांत
आहार हे आमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणून जेवण तयार करताना, ज्या जागेवर जेवण तयार होत आहे तेथील वास्तू योग्य असावी. ज्याने शरीर निरोगी राहतं आणि विचारांमध्येही सकारात्मकता येते. तर पाहू काही सोप्या वास्तू टिप्स ज्याने आपण घेतलेला आहार आपल्याला शरीरासाठी योग्य ठरेल. * किचनमध्ये प्लेटफॉर्मवर वापरण्यात येणार्या दगडाचा […]
देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत कोणती ?
देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी आपण या लेखातून जाणून घेऊया. तसेच देवळात प्रवेश करण्यापूर्वी, प्रवेश केल्यानंतर आणि देवळातून बाहेर पडतांना करावयाच्या कृती समजून घेऊया. १. देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय धुवावेत. २. देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा. ३. देवळाच्या पायर्या चढतांना उजवा हात लावून पायरीला नमस्कार करावा. ४. ‘देवतेला जागृत करत […]
2021 अमृत सिद्धी योग, तारीख
तारीख सुरवातीचा काळ शेवटचा काळ शनिवार, 23 जानेवारी 21:32:48 31:13:10 सोमवार, 25 जानेवारी 07:12:49 25:55:40 गुरुवार, 28 जानेवारी 07:11:37 27:50:37 मंगळवार, 16 फेब्रुवारी 20:57:01 30:58:19 शनिवार, 20 फेब्रुवारी 06:55:41 32:43:40 सोमवार, 22 फेब्रुवारी 06:53:49 10:58:12 गुरुवार, 25 फेब्रुवारी 06:50:55 13:17:57 मंगळवार, 16 मार्च 06:30:28 31:31:39 शनिवार, 20 मार्च 06:25:50 16:45:59 […]