सात्त्विक वास्तू
६. चैतन्य, सुंदरता आणि उत्साहवर्धक वातावरण यांनी युक्त सनातनच्या वास्तू ! सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्र या वास्तू जगात सर्वाधिक चैतन्यमय आहेत. तेथे संत, तसेच नियमित साधना करणारे, धर्माचरणी साधक रहातात. नियमित स्वच्छतेचे नियोजन करून, सेवेची विभागणी करून केली जाते. साधकांमध्ये कोणताही वाद होत नाही. यज्ञ, धार्मिक विधी हे नित्य चालू […]
पैस्य जमा करण्यासाठी
पेमेंट करा
दैनिक राशी भविष्य
पंचांग नक्षत्र तिथि रेवती 18:35:35 योग सिद्ध 13:20:25 करण तैतुल 09:09:41नंतर गर तिथी षष्ठी 09:09:41नंतर सप्तमी मेष राशी भविष्य (२७ जानेवारी २०२३ शुक्रवार)माघ शुक्ल षष्ठी तुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागेल. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल म्हणून, आजच्या दिवशी धन संचय करण्याचा विचार बनवा. […]
गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे.
साधनेच्या विविध मार्गांचा उहापोह यात केला आहे. व्यष्टी आणि समष्टी स्तरावर साधना करून जीवाने स्वतःचा उत्कर्ष कसा साधून घ्यावा, याविषयी माहिती यात आहे; मात्र याच धर्मग्रंथावर काही लोक वारंवार टीका करतांना दिसतात. १. आरोप : गीतेत स्त्रियांना गौण स्थान दिले आहे १ अ. खंडण १ अ १. गीता हा धर्मग्रंथ आहे […]
ख्रिसमस नाताळ
नाताळ हा ख्रिश्चन बांधवांचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव आहे. ईसाई बांधव या सणाला मोठया उत्साहाने साजरा करतात. ख्रिस्ती बांधवांचा हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला सर्वत्र साजरा होतो. या दिवशी जिसस क्राइ्र्रस्ट म्हणजेच प्रभु ईसा मसीह यांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते. येशु ख्रिस्त एक महान व्यक्ति होते त्यांनी समाजाला प्रेमाची आणि मानवतेची शिकवण दिली. […]
श्री दत्त जयंती
दत्तजयंती माहिती अणि दत्त जन्म कथा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले […]
बलिप्रतिपदा
दिवाळीत येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा असे म्हणतात. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीराजाला कपटाने जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले अशी अख्याईका आहे. […]
नरक चतुर्दशी
आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. नरकासुर राक्षसाच्या वधाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. यामागील कहाणी अशी आहे की नरकासुर नावाचा असुर मानवांना पीडा देत होता तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा वध केला. मरताना नरकासुराने वर मागितला, की आजच्या तिथीला मंगल स्नान करणार्याला नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने त्याला […]
महर्षि वेद व्यास यांच्याबद्दल 15 रोचक तथ्ये
गुरु पौर्णिमा 23 जुलैपासून प्रारंभ होऊन 24 जुलै रोजी साजरी केली जाईल. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी व्यास पूजा म्हणजेच महाभारताचे लेखक वेद व्यास यांची पूजा केली जाते. भगवान वेद व्यास अलौकिक शक्ती संपन्न महापुरुष होते. चला जाणून घेऊया वेद व्यासजींविषयीच्या 10 मनोरंजक गोष्टी. 1. ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांचे […]
पेरणी आणि कापणी यांच्या मुहूर्तांचे दिनांक
पेरणीचे दिनांकआणि मुहूर्त : २०२१ जून : १९ (सायंकाळी ६ पर्यंत), २० (सायंकाळी ६ पर्यंत), २१ (दुपारी १.३२ ते ४.४५), २२ (दुपारी २.२२ नंतर), २४ (दुपारी १.५० नंतर), २६ (सायंकाळी ६ पर्यंत), २८ (सायंकाळी ६ पर्यंत)जुलै : १६ (सायंकाळी ६ पर्यंत), १८ (सायंकाळी ६ पर्यंत), २० (सकाळी ८.४० पर्यंत), २२ (दुपारी १२.४५ […]