पेरणी आणि कापणी यांच्या मुहूर्तांचे दिनांक
पेरणीचे दिनांकआणि मुहूर्त : २०२१ जून : १९ (सायंकाळी ६ पर्यंत), २० (सायंकाळी ६ पर्यंत), २१ (दुपारी १.३२ ते ४.४५), २२ (दुपारी २.२२ नंतर), २४ (दुपारी १.५० नंतर), २६ (सायंकाळी ६ पर्यंत), २८ (सायंकाळी ६ पर्यंत)जुलै : १६ (सायंकाळी ६ पर्यंत), १८ (सायंकाळी ६ पर्यंत), २० (सकाळी ८.४० पर्यंत), २२ (दुपारी १२.४५ […]
गुरूंच्या आज्ञेचे पालन करून त्यांचे मन जिंकणारा उपमन्यू !
बोधकथा धौम्यऋषींचा शिष्य उपमन्यू हा गुरुगृही राहून आश्रमातील गायी सांभाळण्याची सेवा करत असे. तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करी. त्याची परीक्षा पहाण्यासाठी एकदा धौम्यऋषींनी मिळालेल्या भिक्षेतील अर्धी भिक्षा गुरूंना द्यावी आणि उरलेल्या भिक्षेवर निर्वाह करावा, असे त्याला सांगितले. उपमन्यू आनंदाने अर्धी भिक्षा धौम्यऋषींना अर्पण करू लागला. उरलेल्या अर्ध्या भिक्षेतही उपमन्यू […]
