बालकाचे बीज व गर्भ यापासून उत्पन्न होणारा दोष नष्ट होऊन बल, आयुष्य, तेज यांची वृद्धी होऊन व्यावहारिकदृष्ट्या उत्तम पक्व, बल सिद्ध होण्यासाठी चुडाकरण नावाचा संस्कार केला जातो.