face reading

Home face reading

फेस रीडिंग

काळजीपूर्वक पाहा नाक, कान किंवा चेहरा, अशाप्रकारे समजेल कोणाचा स्वभाव कसा आहे असे महटले जाते की, कोणत्याही व्यक्तीचा चेहरा त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.
असे महटले जाते की, कोणत्याही व्यक्तीचा चेहरा त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. सामुद्रिक शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या शरीराचा प्रत्येक अवयव त्याच्याबद्दल एखादी विशेष गोष्ट सांगतो. जे लोक फेस रीडिंगकडे लक्ष देतात, ते कोणाचाही चेहरा पाहून त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेऊ शकतात. तुम्हालाही लोकांचा चेहरा पाहून त्यांच्या स्वभावाबद्दल खास गोष्टी समजून घेण्याची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हाला सामुद्रिक शास्त्रातील काही खास गोष्टी सांगत आहोत. या गोष्टींवरून तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या खास गोष्टी माहिती करून घेऊ शकता…
डोकं – मोठं डोकं असणारे लोक कामाच्या बाबतीत जास्त प्रामाणिक नसतात. लहान डोकं असणारे लोक उत्साही आणि बुद्धिमान असतात. यामागचे वैज्ञानिक कारण असे आहे की, मोठ्या डोक्याला फुप्फुस पूर्णपणे रक्तप्रवाह करू शकत नाहीत यामुळे ते लवकर निर्णय घेऊ शकत नाहीत. पुढच्या बाजूला डोकं झुकेलेले लोक विनम्र व मृदुभाषी आणि हुशार असतात. त्रीकोनाकार डोकं असलेले लोक कलाकार असतात.

फेस रीडिंग करा !!!

    पत्ता

    फोटो अपलोड करा