फिरोजा रत्न
फिरोजा रत्न
फिरोजा रत्न धारण करण्याचे लाभ –
फिरोज़ा रत्न गुरुवारी किंवा शनिवारी किंवा कुठल्या शुभ दिवशी गुरु किंवा शनिच्या होरा मध्ये धारण करावा अस केल्यानी धारण केलेल्या व्यक्तिला त्याचा लाभ मिळू शकतो परंतु त्या आगोदर ही अंगठी कच्च्या दूधात व गंगाजळात बुडवून ठेवावी अस केल्यानी ती अंगठी शुद्ध होते. त्या नंतर पूजा-अर्चना करूनच अंगठी धारण करावी. हा रत्न तुम्ही चांदी किंवा पंचधातुत बनवून धारण करू शकता. लक्षात ठेवा कि अंगठी, ब्रेसलेट किंवा लॉकेट मध्ये फिरोजा कमीत कमी सवा पांच रत्ती असणे जरुरी आहे.
- जर नवरा-बायकोच्या परस्पर संबंधात कुठल्या समस्या, खटपट उत्पन्न झाल्या किंवा प्रेमी-प्रेमिकाच्या संबंधात खटपट झाली असेल तर फिरोजा रत्नाच्या दोन अंगठ्या बनवून कुठला शुभ मुहूर्त पाहून एकमेकाना त्या अंगठ्या घालाव्यात त्या मुळे परस्पर संबंधात गोडवा पाहायला मिळेल.
- जर जवळचे नातेवाईक किंवा मित्रां बरोबर कुठल्या गोष्टी वरून भांडण किंवा कुरबुर झाली असेल तर फिरोजा रत्न कुठल्याही रुपात गिफ्ट केल्यानी नात्यात सुधार व गोडवा उत्पन्न होतो.
- या रत्नाच्या प्रभावानी आत्मविश्वास वाढतो व आपल्या विचारात सकारात्मकता येते.
- या रत्नाच्या प्रभावानी मान-सन्मानात वाढ होते व कामकाजात देखील चांगला धन-लाभ होतो.
- विद्यार्थ्यान साठी हा रत्न खूपच लाभदायक असतो, हा रत्न धारण केल्यानी बौद्धिक क्षमतेचा विकास होतो तथा स्मरणशक्तित वाढ होते.
- भूत-प्रेत, जादू टोना या सारख्या वाईट शक्तिं पासून हा रत्न आपला बचाव करतो.
- हृदय, ब्लड-प्रेशर, गुर्दे किंवा डोळ्यां सम्बंधित आजार झाले असतील तर हा रत्न धारण केल्यानी अवश्य लाभ होईल.