jat karme

Home jat karme
0124b081-8a83-4986-a0be-2336a6140a62

जातकर्म

जातकर्म:
बाळाचा जन्म झाल्यानंतर जन्माच्या वेळेस गर्भामध्ये बालकाने जलपान केलेल्या दोषापासून निवृत्ती मिळण्याकरिता व आयुष्य, बुद्धी यांची वृद्धी होऊन बीज आणि गर्भ यापासून उत्पन्न झालेल्या पापांचा नाश होऊन परमेश्वराच्या प्राप्तीकरिता जातकर्म नावाचा संस्कार केला जातो.

त्वरित कार्यक्रम बुकिंग करा !!!

    पसंतीची वेळ

    आमच्या सुविधा

    पत्ता