आपल्या घरामधील दरिद्रता नष्ट होऊन घरांमध्ये दशविध लक्ष्मी प्राप्त होण्याकरिता आपण कमलगट्या च्या माळेने भगवती महालक्ष्मी चा दररोज जप केला असता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते.
टीपः प्रतिमा वास्तविक उत्पादनाचे प्रतिनिधित्व करते जरी प्रतिमा आणि उत्पादनाचे रंग किंचित भिन्न असू शकतात.