नामकरण संस्कार :
बालकाच्या बीज व गर्भ यापासून उत्पन्न झालेल्या सर्व प्रकारचे पाप दूर होऊन त्याच्या आयुष्याची वृद्धी व व्यावहारिक सिद्धीकरिता व परमेश्वराच्या प्राप्तीकरिता बालकाचे मासनाम, नक्षत्र नाव, कुलदेवता नाम व व्यावहारिक नाम असा क्रम करून नामसंस्कार करावा.