निष्क्रमण संस्कार :बालकाचे आयुष्य व उत्तम शरीरकांतीकरिता जन्म झाल्यानंतर सव्वा महिन्यानंतर शुभ दिवशी परमेश्वराच्या दर्शनाकरिता बालकाला घेऊन जावे.