panchang paha

Home panchang paha

पंचांग

पंचांगाचे वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये खूप मोठे महत्व आहे. हिंदू धर्मात पंचांगाशिवाय कुठलाही उत्सव, सण आणि कार्याचा शुभारंभ सुरु करणे अशक्य मानले जाते. कारण पंचांगानेच होरा, अभिजित, राहू काळ, तिथी आणि मुहूर्त यांची गणना केली जाते. पंचांगाच्या पाच अंग; वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण याच्या आधारावर मुहूर्त काढला जातो. या पृष्ठांकवर तुम्ही दैनिक आणि मासिक सोबतच वेगवेगळ्या राज्यांचे प्रचलित पंचांग मध्ये वार, तिथी, नक्षत्र, योग, करण आणि सुर्योदय- सुर्यास्त व चंद्रोदय- चंद्रास्त या संबंधीत माहिती तुम्हाला मिळेल.
हिंदु दिनदर्शिका आणि भारतीय दिनदर्शिका याच्या मदतीने आपल्याला आगामी वर्षाच्या तिज, उत्सव तिथी आणि इतर महत्वाच्या उत्सवांची माहिती मिळेल. याच्या व्यतिरिक्त पंचांगाच्या स्तंभामध्ये तुम्हाला शुभ आणि अशुभ मुहूर्त या संबंधित सुचना भेटतील. या व्यतिरिक्त तुम्ही घरबसल्या ऑनलाइन सॉफ्टवेअरच्या मदतीने तुमच्या शहराचे पंचांग पाहू शकतात. पंचांगाने जुळलेली हे ऑनलाइन सेवेच्या मदतीने तुम्ही तिथी, उत्सव आणि मुहूर्त याबाबत माहिती घेऊ शकतात.

पंचांग पहा

दिनांक वार शात्रार्थ शुभ – अशुभ शक महिना / पक्ष तिथी नक्षत्र
01 Jul 2021 गुरुवार कालाष्टमी उत्तम दिवस 1943 प्लवसंवत्सर ज्येष्ठकृष्णपक सप्तमीसमाप्तप्त 14:02 उ. भा. समाप्ति (2 जुलै) 03:49
02 Jul 2021 शुक्रवार उत्तमदिवस 1943 प्लवसंवत्सर ज्येष्ठकृष्णपक अष्टमीसमाप्तप्त 15:29 रे वतीसमाप्तप्तअहोरात
03 Jul 2021 शनिवार चांगलादिवस 1943 प्लवसंवत्सर ज्येष्ठकृष्णपक नवमीसमाप्तप्त 17:३१ रेवतीसमाप्तप्त 06:14
04 Jul 2021 रविवार 6 प. चांगला 1943 प्लवसंवत्सर ज्येष्ठकृष्णपक दशमीसमाप्तप्त 19:56 आश्विनीसमाप्ति 09:05
05 Jul 2021 सोमवार योगिनीएकादशी 13 प. चांगला 1943 प्लवसंवत्सर ज्येष्ठकृष्णपक एकादशीसमाप्ति 22:31 भरणीसमाप्ति 12:12
06 Jul 2021 मंगळवार 15 प. चांगला 1943 प्लवसंवत्सर ज्येष्ठकृष्णपक द्वािशीसमाप्ति (7 जुलै) 01:03 कृत्तिकासमाप्ति 15:20
07 Jul 2021 बुधवार प्रदोष प्रतिकूलदिवस 1943 प्लवसंवत्सर ज्येष्ठकृष्णपक त्रयोदशीसमाप्ति (8 जुलै) 03:21 रोहिणीसमाप्ति 18:19
08 Jul 2021 गुरुवार शिवरात्री वज्ययदिवस 1943 प्लवसंवत्सर ज्येष्ठकृ ष्णपक चतुर्दशीसमाप्ति (9 जुलै) 05:17 मृगसमाप्ति 20:59
09 Jul 2021 शुक्रवार दर्शअमावास्या अनिष्टदिवस 1943 प्लवसंवत्सर ज्येष्ठकृष्णपक अमावास्यासमाप्तप्तअहोरात आर्द्रासमाप्ति 23:14
10 Jul 2021 शनिवार अनिष्टदिवस 1943 प्लवसंवत्सर ज्येष्ठकृष्णपक अमावास्यासमाप्तप्त 06:47 पुनर्वसुसमाप्ति (11 जुलै) 01:02
11 Jul 2021 रविवार चांगलादिवस 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक प्रदतपिासमाप्तप्त 07:48 पुष्यसमाप्ति (12 जुलै) 02:22
12 Jul 2021 सोमवार उत्तमदिवस 13 प. चांगला 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक दद्वतीयासमाप्तप्त 08:20 आश्लेषासमाप्ति (13 जुलै) 03:14
13 Jul 2021 मंगळवार दविायकचतुर्थी (अंगारकयोग) 14 प. चांगला 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक तृतीयासमाप्तप्त 08:25 मघासमाप्ति (14 जुलै) 03:41
14 Jul 2021 बुधवार 13 न. चांगला 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक चतुर्थीसमाप्तप्त 08:03 पूर्वासमाप्ति (15 जुलै) 03:43
15 Jul 2021 गुरुवार क्षयदिन 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक पंचमीसमाप्तप्त 07:17 उत्तरासमाप्ति (16 जुलै) 03:21
16 Jul 2021 शुक्रवार शुभदिवस 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक सप्तमीसमाप्तप्त (17 जुलै) 04:35 हस्तसमाप्ति (17 जुलै) 02:37
17 Jul 2021 शनिवार दुर्गाष्टमी करिदिन करिदिन 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक अष्टमीसमाप्तप्त (18 जुलै) 02:42 चित्रासमाप्ति (18 जुलै) 01:32
18 Jul 2021 रविवार चांगलादिवस 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक नवमीसमाप्तप्त (19 जुलै) 00:29 स्वातीसमाप्ति (19 जुलै) 00:08
19 Jul 2021 सोमवार अनिष्टदिवस 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक दशमीसमाप्ति 22:00 विशाखासमाप्ति 22:27
20 Jul 2021 मंगळवार शयनीएकादशी ,चातुमायस्यारंभ 8 प. चांगला 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक एकादशीसमाप्ति 19:18 अनुराधासमाप्ति 20:33
21 Jul 2021 बुधवार प्रदोष., बकरीईि 18 न. चांगला 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक द्वािशीसमाप्तप्त 16:27 ज्येष्ठासमाप्ति 18:30
22 Jul 2021 गुरुवार 13 प. चांगला 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक त्रयोदसमाप्ति 13:33 मूळसमाप्ति 16:25
23 Jul 2021 शुक्रवार गुरुपौदणयमा, भा. श्रावणमासारंभ, व्यासपूज प्रतिकूलदिवस 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक चतुियशीसमाप्ति 10:44 पू.षा. समाप्ति 14:26
24 Jul 2021 शनिवार क्षयदिन 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक पौर्णिमासमाप्ति 08:07 उ. षा. समाप्ति 12:40
25 Jul 2021 रविवार उत्तमदिवस 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक दद्वतीयासमाप्तप्त (26 जुलै) 04:04 श्रवणसमाप्ति 11:18
26 Jul 2021 सोमवार 15 प. चांगला 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक तृतीयासमाप्ति (27 जुलै) 02:55 धनिष्ठासमाप्ति 10:26
27 Jul 2021 मंगळवार अंगारकचतुर्थी (चं. उ. 21:59) चांगलादिवस 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक चतुर्थीसमाप्ति(28 जुलै) 02:29 शततारासमाप्ति 10:14
28 Jul 2021 बुधवार चांगलादिवस 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक पंचमीसमाप्तप्त (29 जुलै) 02:49 पू. भा. समाप्ति 10:45
29 Jul 2021 गुरुवार उत्तमदिवस 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक षष्ठीसमाप्ति (30 जुलै) 03:55 उ. भा. समाप्ति 12:02
30 Jul 2021 शुक्रवार 16 नं .चांगल 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक सप्तमीसमाप्ति (31 जुलै) 05:41 रेवतीसमाप्ति 14:02
31 Jul 2021 शनिवार कालाष्टमी सामान्यदिवस 1943 प्लवसंवत्सर आषाढशुक्लपक अष्टमीसमाप्तप्तअहोरात अष्टमीसमाप्तिअहोरात्र