पत्रिका जुळवणी
लग्नाचा मंगल प्रसंग असो किंवा बाळाचे आगमन, भारतीय कुटुंबात ज्योतिष शास्त्रानुसारच शुभ कार्य पार पडतात. आपल्या नोंदणीकृत सभासदांसाठी पत्रिका जुळवणी व जन्मकुंडली बनविण्याची सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत आहे.
आपल्या भावी जीवनात जोडीदार कसा असेल ती/त्या बरोबर आपल्या जीवन व्यतीत करायचे तो कसा असेल.
जन्म कुंडलीतील ग्रहमान कशे आहेत आपल्या मन जुळतील का ? आपल्या व त्याचे कुटूंबाचे मन जुळतील का ?
भावी संसारात संतान योग कसा असेल
ह्या सर्व जाणून घेऊ शकता आपल्या कुंलीतील योग कशा प्रकारे असतील याची सर्व माहीत आपल्याला हवी पाहिजे . मग सविस्तर जाणून घ्या……. गुरुजींन कडून………..
पत्रिका जुळवणे
पत्रिकेचे काही नमुने खालीलप्रमाणे आहेत.आपण या प्रकारे पत्रिका जुळवू शकता !!!
कुंडली बनवणे | किंमत | अधिक माहिती |
---|---|---|
हार्ड कॉपी | Rs.250/- | येथे पाहा |
पत्रिका जुळवणी करा !!!
Note : आपली माहिती पूर्ण करा आणि पेमेंट करा.