वास्तू नवम यंत्र विषयी जाणून घ्या ....
वास्तू नवम यंत्र
₹ 780
हे यंत्र वास्तूदोष निर्सन करण्या साठी खूप उपयोगी आहे महत्वाचे म्हणजे दक्षिणाग्रह द्वार असेल तर अति उपयोगी आहे घरात दक्षिणे पासून हीनता निर्माण होती तेंचा साठी खूप लवकर त्या दोषावर्ती प्रहार करनारी ही वास्तू यंत्र आहे . याचा सर्व विचार करून हे यंत्र बनवलेलं
आहेआपल्या घराचा चारी दिशेस हे तांब्याचे यंत्र लावावेत
घरातील आजार व अन्याक प्रकारचा व्याधींचा त्रास कमी होतो.
घरातील सदस्यांचे मन स्थिर राहत्या कुटूंबात आनंद मय वातावरण निर्माण होते.
अन्याक प्रकारचे फायद्या आहेत.