vastu shanti

Home vastu shanti
887387c0-3efa-4f98-a893-770012ba2c9c

वास्तु शांति

प्रत्येकाची काही स्वप्ने असतात. त्यापैकी एक म्हणजे स्वतःच घर. प्राप्त झालेली वास्तू आपल्याला लाभणही तितकच महत्वाच आहे. त्यासाठी काही गोष्टींचा विचार करणे फार महत्वाचे आहे. वास्तु निर्माण करताना किंवा वास्तुमध्ये पूर्वी निवास करणार्‍या व्यक्तिंद्वारे काही अपकर्म घडल्याने निर्माण झालेले जे दोष, बाधा इ. यांच परिमार्जन होण्यासाठी आपण राक्षोघ्न + वास्तुशांत करतो. वास्तुशांती करण्यासाठी वैशाख, पौष, फाल्गुन , श्रावण, मार्गशीर्ष, जेष्ठ, कार्तिक, माघ हे महिने योग्य आहेत. या महिन्यातील मृग, रेवती, चित्रा, अनुराधा, स्वाती, शततारका, हस्त, पुष्य, धनिष्ठा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, रोहिणी, ही नक्षत्रे योग्य होय. *रविवार व मंगळवार हे दोन वार मात्र वर्ज्य आहेत. वास्तुशांती तसेच गृहप्रवेश करण्यासाठी यजमानांच्या जन्मकुंडलीनुसार लाभणारा मुहूर्त घेणे जास्त हितावह आहे. वास्तु प्राप्�
घर बांधते वेळी आपल्या हातुन कळत नकळत जीवजंतु मारले जातात तसेच वृक्ष वेली यांचे छेदन केले जाते तसेच सुवर्ण, रजत, ताम्र इ. धातु वापरताना निर्मान झालेली दोष आठ प्रकारचे शल्य दोष, मेदिनी दोष आय-व्याय (खरेदी-विक्री) करते वेळी निर्मान झालेले दोष नष्ट व्हावे म्हणुन वास्तुशांती करावी घराच्या अग्नेय कोपऱ्याला वास्तुपुरुष सह पंचरत्न, शेवाळ, सप्तमृतीका निक्षेप करावे. तसेच प्रत्येक दिवशी किंवा सण वार असेल तेंव्हा दही माताचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच वास्तुपुरुष आपल्यावर प्रसंग राहुन घरावर कृपा करती त्यांच्या आर्शिवादाने घरामध्ये धन संपती पुत्र, पौत्र यांची वृध्दी होते तसेच वास्तुपुरुष नेहमी “तथास्तु” म्हणती म्हणून घरामध्ये वाईट, अभद्र बोलु नये. कोणी अतीथी, संन्यासी, संत आले असता अन्न पाण्याविना जाऊ देऊ नये. अन्न पाणी नाही अशी सांगण्याची वेळ आली तर वस्तुपुरुष तथास्तु म्हणती. 

प्राचीन काळी अंधकासुराने नावाचा पराक्रमी राक्षस होता त्याला आपल्या पराक्रमी असल्याचा फार गर्व होता. अंधकासुराने देवांनर त्रास देऊन सळी कि पाळी करून सोडले होते. त्याच्या त्रासाने हतबल झालेल्या देवांनी त्राही माम त्राही माम करत शंभो महादेवांकडे धाव घेतली. महादेवांनी लगेच शस्त्र उचलुन अंधकासुरा बरोबर घनघोर युध्द केले आणि विजयी झाले. या युध्दामध्ये झालेल्या परिश्रमाने महादेवांच्या अंगातुन ज्या घामाच्या धारा लागल्या त्याच्या एका थेंबातुन वास्तुपुरुषाचा जन्म झाला हाच तो वास्तुपुरुष आहे. या काल पुरुषाने प्रथम अंधकासुराच्या प्रेताचा फडशा पाडला पण त्याची भुक काही केल्या भागेन. मग त्याने भगवान शंभो महादेवांची आराधना केली व महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडे स्वर्ग, पृथ्वी व पातळ यावरील सर्व वस्तु खाउन टाकण्याची अनुमती मागितली. मग काय भोळ्या महादेवांनी लगेचच त

त्वरित कार्यक्रम बुकिंग करा !!!

    पसंतीची वेळ

    आमच्या सुविधा

    पत्ता