vivah

Home vivah
b1b304bd-e11f-4b2b-854d-f6d9f658fab6

विवाह

(सहभाग: वर/वधु , त्यांची आई किंवा यजमानीन बाई व इतर सुवासिनी.) दरवाजात मंडप घालावा. वर/वधू त्यांचे आईवडीलांना सुवासिनीनी स्नान घालून, शुभ्र (नवीन किंवा स्वच्छ) वस्त्रं परिधान करून मळवट भरावा. या सर्वांच्या पायावर स्वस्तिक काढावे. घराच्या मुख्य दरवाजावर गणपतीचे चित्र काढावे अथवा लावावे. पिवळ्या कपड्याच्या पट्ट्या तयार करून त्यामध्ये लेकुरवाळी हळकुंड बांधावे. त्या पट्या स्तंभ, मृन्मयी कलश (माठ), मुसळ, जाते या सर्व उपकरणास ते बांधाव्यात. मृण्मयी कलश मंडपाच्या खांबाजवळ ठेवुन त्यात वर/वधू व त्यांच्या आईवडीलांनी पाणी भरावे. त्याच्यावर अजुन एक छोटा कलश स्थापन करावा. त्यासही पिवळा कपडा … बांधावा व पूजन करावे. पाच सुवासिनी महिलांनी वधु/वर तसेच यजमानांस औक्षण करावे. साहित्य : हळद, कुंकू, अक्षता, फुलं-तुलसी-दुर्वा-बेल, विड्याची पाने, आंब्याची डहाळी माठ, मुसळ, उखळ, जाते,दिवा,अगरबत्ती,�

त्वरित कार्यक्रम बुकिंग करा !!!

    पसंतीची वेळ

    आमच्या सुविधा

    पत्ता