सद्गुरू शक्ती ज्योतिष कार्यालय, भांडुप www.gurujisharad.com हि वेबसाईट दिनांक ०५ मे २०२१ पासून आपल्या सेवेसाठी उपलब्ध होत आहे. तरी आपण व आपल्या सारख्या नव वधू-वरांनी नावे नोंदवून त्याचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या नातेवाईकांना व ओळखीच्यांना हा मेसेज पाठवून वेबसाईटची माहिती द्यावी. खाली दिलेल्या विवाह नोंदणी फॉर्म या बटन वर बक्लीक करून फॉर्म डाउनलोड करावा. आपण नेंदवलेली माहिती इतर लोकांना व्यवस्थित समजावी यासाठी नवीन नोंदणी करताना विवाह इच्छूक वधू-वरानी आपला फॉर्म काळजीपूर्वक भरावा. विवाह नोंदणी फॉर्म मध्ये माहिती पूर्ण भरून झाल्यावर तो फॉर्म आपल्या शाखे मध्ये जमा करावा.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या कार्यालयाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.
फोन नं.: +९१-९८९२३३५३६५