आमच्या सुविधा
जन्म कुंडली
जन्म कुंडली म्हणजे बाळ जन्माला आल्यावर हिंदूंनी केलेली पहिली गोष्ट. हा एक चार्ट आहे जो एखाद्या व्यक्तीबद्दल सचित्र स्वरूपात सर्वकाही
वर्णन करतो.
जन्मकुंडली बनवणे
वास्तुशास्त्र
आपण राहत असलेले घर म्हणजे वास्तू. वास्तुशास्त्रानुसार बनवलेले घर तुमची प्रगती घडवून आणते आणि मानसिक शांतता, सुख समृद्धी प्रदान करते.
बुकिंग करा
राशिभविष्य
जाणून घ्या १२ राशींचे गुपित.. वाचा दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य कोणत्याही आकारणीशिवाय !!!
राशिभविष्य पहा
रत्नशास्त्र
खऱ्या रत्नांचा मोठेपणा अनादीकालापासून आहे. पूर्वी समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यात कौस्तुभमणी आहेच. ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार जातकाने आपल्या राशीच्या अनुसार त्याला योग्य असे राशी रत्न वापरल्याने त्या ग्रहाची शुभ वैश्विक किरणे त्यास मिळून त्याचा भागोद्य होतो.
कुंडली पहा
पत्रिका जुळवणी
लग्नाचा मंगल प्रसंग असो किंवा बाळाचे आगमन, भारतीय कुटुंबात ज्योतिष शास्त्रानुसारच शुभ कार्य पार पडतात. आपल्या नोंदणीकृत सभासदांसाठी पत्रिका जुळवणी व जन्मकुंडली बनविण्याची सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत आहे.
बुकिंग करा
स्तोत्ररत्नावली
स्तोत्र रत्नवली म्हणजे आपल्या आराध्यदैवत किंवा आपल्या कुलस्वामिनी चे स्तोत्र नवग्र स्तोत्र अन्यक देवी देवतांचे स्तोत्र आपल्याला बघायचे असतील तर या वरती क्लिक करा.....
खरेदी कर
कुंडली दोष
कोणत्या ग्रहाचा दोष कसा दूर कराल, हे आहेत 9 ग्रहांचे मंत्र ज्योतिष शास्त्रात नऊ ग्रह सांगण्यात आले असून प्रत्येकाचा प्रभाव वेगवेगळा असतो. कुंडलीमध्ये ज्या ग्रहाची स्थिती अशुभ असते, त्यापासून शुभफळ प्राप्त करण्याचे विविध उपाय आहेत..
खरेदी कर
फेस रीडिंग
असे महटले जाते की, कोणत्याही व्यक्तीचा चेहरा त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. सामुद्रिक शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या शरीराचा प्रत्येक अवयव त्याच्याबद्दल एखादी विशेष गोष्ट सांगतो.
बुकिंग करा
पंचांग
पंचांग हे पुराण काळातील ज्योतिष्याचा भाग आहे, जे तुमहाला योग्य कामांसाठी योग्य वेळ कोणती आहे हे अधिक अचूक पणे सांगते. जाणून घ्या आजचे पंचांग.
पंचांग पह
कार्यक्रम बुकिंग
घरी किंवा ऑफिस मध्ये पूजा आहे ? मग तुम्ही गुरुजींना कोणत्याही पूजेसाठी ऑनलाईन बुक करू शकता...त्यासाठी फक्त कार्यक्रम बुकिंगच्या पेजवर असलेला फॉर्म भरा तुमच्या पुष्टीकरणासाठी वाट पहा आणि मग तुम्ही गुरुजींना बुक केले आहे.
बुकिंग कर