रत्नशास्त्र

Home रत्नशास्त्र

रत्नशास्त्र

रत्ने हि ग्रहांची सूक्ष्म रूपे आहेत. एखाद्या ग्रहापासून ज्या प्रकारची वैश्विक किरणे आपल्याला प्राप्त होत असतात,अगदी त्याच प्रकारची वैश्विक किरणे आपल्याला त्या ग्रहाच्या अस्सल रत्नापासून प्राप्त होत असतात. ज्या वेळी जातक जन्म घेतो त्यावेळी एक उदित लग्न असते त्याचा एक स्वामी असतो. ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार जातकाने आपल्या राशीच्या अनुसार त्याला योग्य असे राशी रत्न वापरल्याने त्या ग्रहाची शुभ वैश्विक किरणे त्यास मिळून त्याचा भागोद्य होतो. कार्यात यश मिळते. प्रत्तेक ग्रहासाठी विशिष्ठ रत्न असून कोणते रत्न कोणत्या ग्रहाच्या आधिपत्याखाली येते हे ठरलेले असते. खऱ्या रत्नांचा मोठेपणा अनादीकालापासून आहे. पूर्वी समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली.त्यात कौस्तुभमणी आहेच. स्थमंतक मणी महाभारतात प्रसिध्द झाला होता. सर्वांना रत्नाचे आकर्षण पूर्वीपासूनच आहे व त्याच्या उपयोगापासून काही फायदेच झाले आहेत. प्रत्येक रत्नाची उपयुक्त माहिती पुढीलप्रमाणे

रत्नखरेदी करा

वास्तू पिरॅमिड

वास्तू नवम यंत्र

संपूर्ण यंत्र (फ्रेम)

पंच धातू श्री यंत्र

सप्टिक श्री यंत्र

सफाटिक शिवलिंगम

पारस शिवलिंग

पोवळे माला

तुळशी माळा

कमळ कट्टा माला

रुद्राक्ष ब्रेसलेट

पुष्कराज रत्न

मोती रत्न

पाचू रत्न

माणिक रत्न

फिरोजा रत्न

मुंगा रत्न

रत्न बद्दल माहिती....

खऱ्या रत्नांचा मोठेपणा अनादीकालापासून आहे. पूर्वी समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडलीत्यात कौस्तुभमणी आहेच. स्थमंतक मणी महाभारतात प्रसिध्द झाला होता. सर्वांना रत्नाचे आकर्षण पूर्वीपासूनच आहे व त्याच्या उपयोगापासून काही फायदेच झाले आहेत.खात्री पूर्वक चांगले रत्न प्राप्त करून घ्या…….