home

सद्गुरू शक्ती ज्योतिष कार्यालय

तुम्हाला जे हवे ते सगळे....
एकाच वेबसाईट मध्ये..!!!!

जन्मकुंडली * रत्न * संख्याशास्त्र

पंचांग

    आमच्या सुविधा

    जन्म कुंडली

    जन्म कुंडली म्हणजे बाळ जन्माला आल्यावर हिंदूंनी केलेली पहिली गोष्ट. हा एक चार्ट आहे जो एखाद्या व्यक्तीबद्दल सचित्र स्वरूपात सर्वकाही वर्णन करतो.

    रत्नशास्त्र

    खऱ्या रत्नांचा मोठेपणा अनादीकालापासून आहे. पूर्वी समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यात कौस्तुभमणी आहेच. ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार जातकाने आपल्या राशीच्या अनुसार त्याला योग्य असे राशी रत्न वापरल्याने त्या ग्रहाची शुभ वैश्विक किरणे त्यास मिळून त्याचा भागोद्य होतो.

    कुंडली दोष

    कोणत्या ग्रहाचा दोष कसा दूर कराल, हे आहेत 9 ग्रहांचे मंत्र ज्योतिष शास्त्रात नऊ ग्रह सांगण्यात आले असून प्रत्येकाचा प्रभाव वेगवेगळा असतो. कुंडलीमध्ये ज्या ग्रहाची स्थिती अशुभ असते, त्यापासून शुभफळ प्राप्त करण्याचे विविध उपाय आहेत.

    वास्तुशास्त्र

    आपण राहत असलेले घर म्हणजे वास्तू. वास्तुशास्त्रानुसार बनवलेले घर तुमची प्रगती घडवून आणते आणि मानसिक शांतता, सुख समृद्धी प्रदान करते.

    पत्रिका जुळवणी

    लग्नाचा मंगल प्रसंग असो किंवा बाळाचे आगमन, भारतीय कुटुंबात ज्योतिष शास्त्रानुसारच शुभ कार्य पार पडतात. आपल्या नोंदणीकृत सभासदांसाठी पत्रिका जुळवणी व जन्मकुंडली बनविण्याची सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत आहे.

    फेस रीडिंग

    असे महटले जाते की, कोणत्याही व्यक्तीचा चेहरा त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. सामुद्रिक शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या शरीराचा प्रत्येक अवयव त्याच्याबद्दल एखादी विशेष गोष्ट सांगतो.

    राशिभविष्य

    जाणून घ्या १२ राशींचे गुपित.. वाचा दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य कोणत्याही आकारणीशिवाय !!!

    स्तोत्ररत्नावली

    स्तोत्र रत्नवली म्हणजे आपल्या आराध्यदैवत किंवा आपल्या कुलस्वामिनी चे स्तोत्र नवग्र स्तोत्र अन्यक देवी देवतांचे स्तोत्र आपल्याला बघायचे असतील तर या वरती क्लिक करा.....

    वेदमूर्ती शरद दत्तात्रय मुळे (गुरुजी)

    “ज्योतिष्यशास्त्र हि स्वतः एक भाषा आहे. “तुम्हाला भाषा समजली, तर आकाश सुद्धा तुमच्याशी बोलेल .
    !!जय जगदंब !! आपल्याला कुठली पूजा कशासाठी करावी व आपल्या जन्म कुंडलीतील दोष अथवा वास्तू दोष आहे किंवा पूर्व संचईत दोष असेल तर तो कसा निर्बल होईल.या साठी आम्ही सविस्तर मार्गदर्शन करु आम्ही त्या वर्ती कुठला उपाय करून या दोषा पासून तुम्ही मुक्त होऊ शकाल .या वर्ती गुरुजींन कडून आपण पूर्ण मार्गदर्शन करून घेऊ शकतात……..

    वार्षिक सण उत्सव

    • १२ नोव्हेंबर २०२४

      प्रबोधिनी एकादशी
    • नक्षत्र मूळतिथी पंचमी

      लाभ :10:57 - 12:22 शुभ अमृत :12:22 - 13:47 शुभ
    • १५ नोव्हेंबर २०२४

      त्रिपुरारी पौर्णिमा,तुळशी विवाह
    • १८ नोव्हेंबर २०२४

      सकष्टी चतुर्थी चंद्रोदय २०:१६

    आमचे तज्ञ

    vadil

    श्री.दत्तात्रय देविदास मुळे

    guru

    प.पु श्री.यज्ञेश्वर महाराज

    maharaj

    प.पु ब्रम्हीभूत योगीराज हंसतीर्थ स्वामी श्री हरिहरानंदनाथ महाराज

    mule

    वे.शा.स. ह.भ.प प्रभाकर दे.मुळे (गुरुजी)

    171

    मंदिराची स्थापना प्राणपतिष्टा

    100

    षोडश संस्कार

    2000

    जोतिषविषयी मार्ग दर्शन

    100

    विध्यार्थी तयार केले

    आमच्या विषयी
    काय म्हणतात..